odi

खुलासा : म्हणून धोनीने दिला कर्णधारपदाचा राजीनामा

महेंद्र सिंह धोनीने उशिरा रात्री कर्णधारपदाचा राजीनामा देत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. टीम इंडियाच्या कर्णधारपदाचा धोनीने का राजीनामा दिला असे प्रश्न आता अनेकांना पडू लागले आहेत. एक यशस्वी कर्णधार म्हणून धोनीकडे आजही पाहिलं जातं पण असं काय कारण होतं की धोनीला कर्णधारपद सोडावं लागलं.

Jan 5, 2017, 09:56 AM IST

धोनीला कर्णधार पदावरून हटविण्यावर बोलले गुरू गॅरी

 भारतीय वन डे टीमचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीला कर्णधार पदावरून हटविण्याच्या प्रश्नावर भारतीय क्रिकेट संघाचे माजी कोच गॅरी कर्स्टनने कडक प्रतिक्रिया दिली आहे. 

Nov 2, 2016, 05:10 PM IST

वन डेमध्ये सर्वाधिक सिक्स लगावणारे टॉप १० फलंदाज

 वन डे क्रिकेटमध्ये गोलंदाजाचे कर्दनकाळ ठरलेले दहा फलंदाज ज्यांनी सर्वाधिक सिक्सर लगावले आहे. आज आम्ही तुम्हांला दहा टॉपचे फलंदाजांची कामगिरी दाखविणार आहोत. 

Oct 26, 2016, 08:31 PM IST

हारल्यानंतर न्यूझीलंडच्या ऑलराउंडर जिम्मी कोहलीबद्दल बोलला असं काही..

 न्यूझीलंडच्या ऑलराउंडर जिम्मी नीशामने मान्य केले की विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीने त्यांच्याकडून तिसरी वन डे मॅच खेचून नेली. नीशामच्या ४७ चेंडूत ५७ धावांच्या खेळीने न्यूझीलंडने २८५ धावां केल्या. त्यानंतर कोहली नाबाद १५४ आणि धोनीच्या ८० धावांच्या खेळीने भारताने सात गडी राखून सामना खिशात घातला. 

Oct 24, 2016, 10:31 PM IST

मोहाली वनडेमध्ये धोनीचे तीन विश्वविक्रम

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं तीन विश्वविक्रम केले आहेत.

Oct 23, 2016, 08:15 PM IST

मालिकेत आघाडी घेण्याच्या इराद्याने उतरणार आज टीम इंडिया

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरी वनडे आज दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर रंगणार आहे. सिरीजमध्ये टीम इंडियानं 1-0 अशी आघाडी घेतलीय. 

Oct 20, 2016, 10:04 AM IST

'भारताच्या अवकाशीय सीमेत पोहोचण्याआधीच शत्रूंचा खात्मा करु'

लष्कर, हवाईदल आणि नौसेना कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीचा सामना करायला तयार आहे. हवाईदलाचे प्रमुख अरुप राह यांनी म्हटलं की, आज परिस्थिती काही वेगळी आहे. हवाईदल देशाच्या शत्रूंच्या कोणत्याही प्रकारच्या हल्ल्यांशी निपटण्यासाठी सक्षम आहे. भारताच्या अवकाशीय सीमेत पोहोचण्याआधीच आम्ही शत्रूंचा खात्मा करु असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

Oct 5, 2016, 09:05 AM IST

वनडे क्रमवारीत भारत तिसऱ्या तर कोहली दुसऱ्या क्रमांकावर

गेल्या कित्येक दिवसांपासून भारतानं वनडे क्रिकेट खेळलेलं नाही. असं असलं तरी वनडे क्रमवारीमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे

Sep 23, 2016, 10:24 PM IST

तिलकरत्ने दिलशानची वनडे आणि टी-२० मधून निवृत्ती

श्रीलंकेचा एक धडाकेबाज क्रिकेटर तिलकरत्ने दिलशानने वनडे आणि टी-20 आतंराराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात सुरु असलेल्या वनडे सीरीजमध्ये तिसरा सामना हा त्याच्या करिअरचा शेवटचा वनडे सामना असेल.

Aug 25, 2016, 05:57 PM IST

शेवटच्या बॉलवर सिक्स ठोकून मॅच अनिर्णित

इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू लियम प्लंकेटने शेवटच्या बॉलवर सिक्स ठोकून श्रीलंकेविरुद्धची वन डे मॅच अनिर्णित राखण्यात यश मिळविले.

Jun 22, 2016, 12:06 PM IST

विराट कोहली आणि सचिन तेंडुलकरची तुलना कोण आहे सरस...

বিরাট সচিনের থেকে এগিয়ে, দেখুন পরিসংখ্যান

मुंबई :  सचिन तेंडुलकर याला क्रिकेटचा देवता म्हटलं जातं. पण आपला विक्रम विराट  मोडू शकतो हे स्वतः क्रिकेटच्या देवानेच भाकीत व्यक्त करून ठेवले आहे. 

Feb 4, 2016, 06:09 PM IST

रोहित शर्माची आत्तापर्यंतची सगळ्यात चांगली कामगिरी. 9 वर्षांमधलं सर्वोत्कृष्ट रँकिंग

ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे सीरिज टीम इंडियानं गमावली असली तरी रोहित शर्मा मात्र आयसीसीच्या रँकिंगमध्ये टॉप ५ मध्ये पोहोचला आहे. 

Jan 24, 2016, 10:47 PM IST

SCORECARD - भारत वि. ऑस्ट्रेलिया, चौथी वन डे

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी वन-डे कॅनबेराच्या मनूका ओव्हलवर रंगलेल्या मॅचमध्ये भारताचा २५ रन्सनं पराभव झालाय.

Jan 20, 2016, 09:38 AM IST

LIVE स्कोअरकार्ड: भारत वि. दक्षिण आफ्रिका (पाचवी वनडे)

होमग्राऊंडवर मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पाचवी आणि अखेरची वनडे मॅच रंगतेय. दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकून पहिले बॅटिंग घेतलीय.

Oct 25, 2015, 01:13 PM IST

द. आफ्रिकेवर भारताचा २२ रन्सनं विजय, धोनीच्या ९२ रन्सला मिळालं यश

इंदूरचं होळकर स्टेडियम टीम इंडियासाठी पुन्हा लकी ठरलंय. भारतान दक्षिण आफ्रिकेविरुद्धची दुसरी वनडे मॅच २२ रन्सनी जिंकली. आजच्या विजयानंतर वनडे सीरिजमध्ये भारतानं १-१ अशी बरोबरी साधलीय.

Oct 14, 2015, 09:19 PM IST