२०५ वनडे मॅच खेळून धोनी आठव्या क्रमांकावर!
भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीनं अजून एक रेकॉर्ड नावावर केला आहे. हा रेकॉर्ड त्यानं वेस्टइंडीज विरूद्ध सामन्यात टॉस करण्यासाठी मैदानात उतरल्याक्षणीच केला आहे. धोनी हा त्याच्या कारकीर्दीतली २५०वी वनडे मॅच खेळणारा भारतातील आठव्या क्रमांकाचा खेळाडू झाला असून या ठिकाणी पोहचणारा जगातील चौथा क्रमांकाचा विकेटकीपर झाला आहे.
Oct 17, 2014, 06:19 PM ISTमोहितला डच्चू; इशांतला संधी!
मुंबई : वेस्ट इंडिजसोबत असलेल्या पाच दिवसीय वनडे सीरिजच्या पहिल्या मॅचमध्ये भारतीय टीमचा गोलंदाज मोहित शर्मा याला डच्चू मिळालाय. त्याच्याऐवजी आता दिल्लीचा गोलंदाज इशांत शर्मा याला संधी मिळालीय.
Oct 10, 2014, 07:09 PM ISTटीम सिलेक्शनमध्ये मुलाचं नाव आल्यास बैठकीतून उठतो - रॉजर बिन्नी
भारतीय क्रिकेट टीमचे निवडकर्ते आणि माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी म्हणाले, जेव्हा टीमचं सिलेक्शन होतं तेव्हा जर त्यांच्या मुलाचं स्टुअर्ट बिन्नीच्या नावावर चर्चा होत असेल तेव्हा मी बैठकीतून उठून जातो. इंग्रजी वृत्तपत्रासोबत केलेल्या बातचितमध्ये ते बोलत होते.
Jun 19, 2014, 04:00 PM ISTवेस्ट इंडिजचा कॅप्टन डॅरेन सॅमी निवृत्त
वेस्ट इंडिजचा कॅप्टन डॅरेन सॅमीनं टेस्ट क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केलीय. गेल्या काही वर्षांपासून कसोटी, वनडे आणि टी-२० या तिन्ही संघांचं नेतृत्व सॅमी करत होता.
May 10, 2014, 12:42 PM ISTपरदेशात टीम इंडिया फेल, सीरिज गमावली
वेलिंग्टन वन-डेत न्यूझीलंडनं भारतावर ८७ रन्सनं मात केली आहे. या पराभवासह भारतानं पाच वन-डे मॅचेसची सीरिज ०-४नं गमावली. भारताकडून विराट कोहलीनं सर्वाधिक ८२ रन्स केले. बॉलर्स आणि बॅट्समनच्या खराब कामगिरीमुळं भारतीय टीमला या सीरिजमध्ये किवींसमोर सपशेल लोटांगण घालावं लागलं.
Feb 1, 2014, 08:27 AM ISTस्कोअरकार्ड : भारत X न्यूझीलंड (पाचवी वन डे)
भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे सीरिजमधली शेवटची म्हणजेच पाचवी मॅच आज खेळली जातेय. याआधी झालेल्या तीन मॅच भारतानं गमावल्यात तर एक वन डे ड्रॉ झालेली आहे.
Jan 31, 2014, 06:46 AM ISTटीम इंडियाला वनडेत नंबर १ कायम राखण्याचे आव्हान
भारतीय क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा १९ जानेवारीपासून सुरू होत आहे. न्यूझीलंड विरूद्ध भारत पाच एकदिवसीय सामने खेळणार आहे. सध्या भारतीय संघ हा १२० गुणांसह आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत प्रथम क्रमाकांवर आहे.
Jan 17, 2014, 05:26 PM IST<B> <font color=#0000FF>स्कोअरकार्ड :</font></b> भारत X द. आफ्रिका (दुसरी टेस्ट)
LIVE स्कोअरकार्ड : भारत X द. आफ्रिका (दुसरी टेस्ट)
Dec 26, 2013, 01:54 PM IST<B> <font color=#0000FF>स्कोअरकार्ड :</font></b> भारत X द. आफ्रिका (टेस्ट मॅच)
LIVE स्कोअरकार्ड : भारत X द. आफ्रिका (पहिली टेस्ट)
Dec 18, 2013, 01:46 PM ISTवन-डे गमावली, धोनीच्या यंगिस्तानची टेस्टसाठी अग्नीपरिक्षा!
दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान माऱ्यापुढं भारतीय बॅट्समन पात्रता काय आहे. याचा ट्रेलर साऱ्यांना वन-डे सीरिजमध्ये पहायला मिळाला. आता तर टेस्टमध्ये अग्निपरीक्षाच असणार आहे. आफ्रिकन बॉलर आपल्या पेस ऍटॅक भारतीय टीमला उद्धस्त करण्याचे बेत आखत असणार. यामुळंच धोनी अँड कंपनीला सावध पवित्रा घ्यावा लागणार आहे.
Dec 14, 2013, 05:50 PM IST<b>भारत वि. वेस्ट इंडिज - वन डे वेळापत्रक</b>
टेस्ट सीरिजमध्ये 2-0 नं विंडीजला व्हाईटवॉश दिल्यानंतर आता वन-डे सीरिजमध्ये याचीच पुनरावृत्ती करण्यास भारतीय टीम आतूर असेल. धोनी अँड कपंनीनं बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये विंडीजपेक्षा सरस ठरली आहे.
Nov 20, 2013, 07:29 PM ISTसचिन-सेहवागनंतर... रोहीतची डबल सेन्चुरी!
ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या वनडे श्रृंखलेच्या सातव्या मॅचमध्ये रोहीत शर्माची तुफानी खेळी क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळाली. शनिवारी, खेळताना सिक्स आणि फोरची बरसात करत रोहितनं डबल सेन्चुरी ठोकलीय.
Nov 2, 2013, 06:10 PM ISTधोनीच सर्वोत्कृष्ट कर्णधार, गांगुलीनंही केलं मान्य
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने महेंद्रसिंग याचे कौतुक करतानाच, धोनीला भारताचा एकदिवसीय सर्वकालिक भारतीय संघाचा कर्णधार निवडलयं.
Jul 9, 2013, 01:25 PM ISTभारताची श्रीलंकेवर २१ रन्सनं मात
भारत आणि श्रीलंका यांच्यात वन डे क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. पहिल्या वन डेमध्ये भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
Jul 24, 2012, 10:22 AM ISTलंका दौऱ्यात भारताची विजयी सलामी
टीम इंडियानं लंका दौऱ्याची सुरुवात विजायानं केलीय. भारतानं लंकेला २१ रन्सनं पराभूत करत विजयी सलामी दिलीय.
Jul 21, 2012, 11:49 PM IST