टी-२० सीरिज पाठोपाठ टीम इंडियानं पहिली वनडेही गमावली
दक्षिण आफ्रिकेसोबतच्या पहिल्या वनडे मॅचमध्ये आज रोहित शर्मानं खेळलेली दीडशे रन्सचा खेळी वाया गेलीय. भारतानं पहिली वनडे मॅच ५ रन्सनं गमावली.
Oct 11, 2015, 05:20 PM ISTस्कोअरकार्ड: भारत vs दक्षिण आफ्रिका कानपूर वनडे LIVE
भारत vs दक्षिण आफ्रिका कानपूर वनडे LIVE
Oct 11, 2015, 10:28 AM ISTज्यानं सचिनची विकेट काढली 'त्या' क्रिकेटरला पाकनं वाऱ्यावर सोडलं...
क्रिकेट एकिकडे 'फेम' मिळवून देणारा गेम... पण, एकदा का मागे पडलं तर एखाद्याला अंधारात ढकलून देणारा खेळही ठरतोय. असंच काहीसं घडलंय पाकिस्तानचा खेळाडू अरशद खान याच्यासोबत...
Sep 1, 2015, 04:38 PM ISTएबी डिव्हिलर्सने मोडला गांगुलीचा विक्रम
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा वेगवान ८ हजार धावा बनविण्याचा विक्रम मोडीत निघाला आहे. कारण दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलर्सने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ८ हजार धावांचा टप्पा पार केला.
Aug 27, 2015, 04:32 PM ISTभारताचा झिम्बाब्वेवर ४ रन्सने विजय
भारताचा झिम्बाब्वेवर ४ रन्सने विजय
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
Jul 10, 2015, 01:01 PM ISTभारताची मिताली ठरली ५००० रन्स पूर्ण करणारी जगातील दुसरी खेळाडू
भारतीय क्रिकेट महिला टीमची कॅप्टन मिताली राज एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५००० रन्स पूर्ण करणारी जगातील दुसरी महिला क्रिकेटर ठरलीय.
Jul 7, 2015, 09:10 AM IST'वन डे' क्रिकेटचं रुप पालटलं; नियमांत बदल
'आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे'नं (ICC) बारबडोसमध्ये नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक सभेत एक दिवसीय आंतराष्ट्रीय क्रिकेट नियमांमध्ये अनेक बदल केलेत. एन. श्रीनिवासन यांच्या अध्यक्षतेखालील 'आयसीसी' कमिटीनं या प्रस्तावांना मंजुरी दिलीय.
Jun 27, 2015, 03:11 PM IST'बोर्ड म्हणेल तर कॅप्टनशीप सोडून देईल'- धोनी
बांगलादेशविरुद्धची वनडे सीरिज २-०नं गमावल्यानंतर भारतीय टीमचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीनं मोठं वक्तव्य केलं. धोनीनं सांगितलं, सीरिज गमावल्यानंतर बीसीसीआयला हवं असेल तर कॅप्टनशीपवरून काढू शकतं.
Jun 22, 2015, 07:25 AM ISTकधीच तुटणार नाहीत क्रिकेटचे हे १० रेकॉर्ड्स!
आकड्यांचा खेळ असलेल्या क्रिकेटमध्ये रेकॉर्ड्स बनतात आणि तुटतात. मात्र असे काही रेकॉर्ड्स आहेत, जे तुटणं कठीण नाही जवळपास अशक्यच आहे. पाहा कोणते हे १० रेकॉर्ड्स-
May 18, 2015, 04:53 PM ISTजूनमध्ये टीम इंडिया बांग्लादेश दौऱ्यावर!
भारतीय क्रिकेट टीम एक टेस्ट आणि तीन वनडे आंतरराष्ट्रीय मॅचसाठी पुढच्या महिन्यात बांग्लादेशचा दौरा करणार आहे.
May 5, 2015, 05:32 PM ISTश्रीलंकेच्या कुमार संगकाराचा आणखी एक विक्रम
श्रीलंकेचा कुमार संगकारा हा वन डे क्रिकेटमधला सर्वात यशस्वी यष्टिरक्षक बनला आहे. संगकाराने आंतरराष्ट्रीत वन डेत यष्टिरक्षण करताना सर्वाधिक डिसमिसल्सचा विक्रम आपल्या नावे केला आहे.
Jan 30, 2015, 11:47 PM IST४४ चेंडूत ९ चौकार, १६ षटकार, १४९ रन्स
दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर डी व्हिलियर्सने तडाखेबाज फलंदाजी केली आहे. या फलंदाजीनंतर तो सर्वात वेगाने अर्ध शतक आणि शतक करणारा खेळाडू ठरला आहे.
Jan 18, 2015, 06:43 PM ISTबुमबुम आफ्रिदीचा लवकरच वन डे क्रिकेटला अलविदा
बुमबुम आफ्रिदी लवकरच एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणार आहे, पाकिस्तानचा ऑलराऊंडर क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी २०१५ च्या वर्ल्डकपनंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचं आफ्रिदीनं जाहीर केलंय.
Dec 22, 2014, 09:41 PM ISTमैदानातून विराटचा अनुष्काला फ्लाईंग किंस
भारत आणि श्रीलंका सामन्यादरम्यान टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा उत्साह वाढवण्यासाठी आलेली अभिनेत्री अनुष्का शर्मा हा चर्चेचा विषय ठरला आहे.
Nov 10, 2014, 11:51 AM ISTआज भारत-श्रीलंका पहिली वन-डे
भारत आणि श्रीलंकेमध्ये आजपासून वन-डे सीरिजला सुरुवात होणार आहे. कटकच्या बाराबत्ती स्टेडियमवर ही पहिली वन-डे रंगेल. महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत विराट कोहलीच्या कॅप्टन्सीची चांगली टेस्ट लागणार आहे. आज दुपारी १.३० वाजता मॅचला सुरूवात होईल.
Nov 2, 2014, 10:04 AM IST