ola auto connect service

रिक्षामध्येही ओला उपलब्ध करून देणार वायफाय सेवा

बेंगळूरू - रिक्षा-टॅक्सी  चालकांच्या मुजोरील्या वैतागलेले अनेक प्रवासी आता ओला, उबर सारख्या पर्यायांचा अधिक विचार करतात. 

एका क्लिकवर हवी तेव्हा अगदी दारापाशी पिकअप आणि ड्रॉप देणारी ओला आता रिक्षाप्रवासही सुकर करणार आहे. लवकरच रिक्षामध्येही प्रवाशांना ऑटो कनेक्टटेड वायफाय सुविधा उपलब्ध करून देणार आहेत. 

Oct 31, 2017, 10:23 AM IST