old pension scheme

Old Pension Scheme बाबत केंद्र सरकारचे मोठे पाऊल, संसदेत केली 'ही' घोषणा

Old Pension Scheme : जुन्या निवृत्ती योजनेबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी संसदेत घोषणा केली आहे. आता वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती सरकारी कर्मचाऱ्यांसाठी NPS अंतर्गत पेन्शनशी संबंधित समस्यांवर लक्ष देईल.

Apr 7, 2023, 08:15 AM IST

Old Pension Scheme : महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; सरकारची खेळी यशस्वी

 Old Pension Scheme Strike :  जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी आक्रमक झाले होते. राज्यभरात थाळीनाद आंदोलन सुरु आहे. कार्यालयांमध्ये शुकशुकाट आहे. सर्वसामान्यांना मात्र आंदोलनाचा फटका बसलाय. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे रखडले. आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. संप मागे घेतल्याने सर्वांना मोठा दिलासा मिळणार आहे.  

Mar 20, 2023, 04:23 PM IST

Maharashtra OPS Strike: सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाचा आजचा 5 दिवस, संप कायम ठेवण्याचा निर्धार

Maharashtra Old Pension Scheme Strike : जुनी निवृत्ती वेतन योजना (Old Pension Scheme) पुन्हा लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांच्या संपाचा मोठा फटका रुग्णसेवेला बसला आहे. संपाचा आजचा पाचवा दिवस आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत हा संप सुरुच राहिल, असा इशारा कर्मचाऱ्यांनी सरकारला दिला आहे. (Maharashtra Strike Update )

Mar 18, 2023, 08:41 AM IST

Old Pension Scheme : संप बेकायदेशीर, सरकारची कोर्टात माहिती; संप याचिकेवरील सुनावणी 23 मार्चपर्यंत तहकूब

Old Pension Scheme : जुन्या पेन्शन योजनेसाठी सुरु असलेल्या आंदोलनाविरोधात हायकोर्टात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी संविधानानं प्रत्येकाला विरोध करण्याचा अधिकार दिलेला आहे, असे हायकोर्टाने याचिकाकर्त्याला सुनावले आहे. दरम्यान,  राज्य सरकार यावर काय करतंय ?, जेणेकरून सर्वसामान्यांना त्रास होणार नाही, असे हायकोर्टाने म्हटले आहे. 

Mar 17, 2023, 04:12 PM IST

Old Pension Scheme: जुन्या पेन्शन योजनेस सरकारचा विरोध का? कर्मचाऱ्यांची नक्की मागणी कोणती?

Old Pension Scheme: सध्या सर्वत्र महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरू असताना आता कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. नव्या आणि जून्या पेन्शन योजनेवरून (Old Pension Scheme vs New Pension Scheme) सध्या वाद पेटला आहे. तेव्हा जाणून घेऊया की कर्मचाऱ्यांच्या मागण्या (Employee Demand) काय आणि राज्य सरकारची काय भुमिका आहे. 

Mar 17, 2023, 12:30 PM IST

Uddhav Thackeray: दिल्लीश्वरांच्या चरणी महाराष्ट्र अर्पण, त्यांचे एकनिष्ठ स्वामीभक्त...; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे सरकारला (Shinde Government) लक्ष्य केलं असून देश आणि राज्य अस्थिर करण्याचा यांचा कुटीव डाव आहे अशी टीका केली आहे. तसंच टेक्सटाईल कमिशनरचं ऑफिस राज्याबाहेर दिल्लीला जात असल्याची माहिती मिळत असल्याचा दावा केला आहे. 

 

Mar 15, 2023, 03:48 PM IST

Maharashtra Govt Employees Strike: सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भात मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा! संप मागे घेण्याचं आवाहन करत म्हणाले...

CM Shinde On Maharashtra Govt Employees Strike: जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी महाराष्ट्र सरकारच्या 17 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उगारलं असून आजपासून या संपाला सुरुवात जाली आहे.

Mar 14, 2023, 07:57 PM IST