old pension scheme

Old Pension Agitation : राज्य सरकारी कर्चमाऱ्यांच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद, रुग्णसेवेसह अनेक आस्थापना ठप्प

Old Pension :राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील 18 लाख सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर आहेत. राज्य सरकार आणि कर्मचारी संघटना यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली. त्यानंतर कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. 

Mar 14, 2023, 04:00 PM IST
Maharashtra Teachers Aggressive On Protest For Old Pension Scheme PT57S

Big News | शिक्षक, कर्मचारी 14 मार्चपासून संपावर

Maharashtra Teachers Aggressive On Protest For Old Pension Scheme

Feb 13, 2023, 10:05 AM IST

Old Pension : राज्यात जुन्या पेन्शनवरुन वादाला तोंड, नेमकी काय आहे 'ही' योजना ?

Old Pension Scheme :  जुन्या पेन्शनवरुन राजकीय संघर्षही पाहायला मिळत आहे. हा विषय विधानसभा आणि विधानपरिषदेतही उपस्थित करण्यात आला होता.  मात्र, जुन्या पेन्शनचा मुद्दा नेमका आहे काय? जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी का होतेय? या मागचे प्रमुख कारण काय..

Feb 3, 2023, 01:35 PM IST

Maharashtra Politics: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी, मुख्यमंत्री शिंदेंमुळे फडणवीसांनी बदलले सूर?

Maharastra Political News: जुनी पेंशन योजना (Old Pension Scheme) लागू करण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक संकेत दिले आहेत.

Jan 25, 2023, 08:31 PM IST

Maharashtra Politics: शिंदे-फडणवीसांमध्ये मतभेद? मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' एका निर्णयामुळे फडणवीस नाराज?

Maharastra Political News: पेन्शन योजना लागू होणार नाही, असं गेल्याचं हिवाळी अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र आता मुख्यमंत्री म्हणतात...

Jan 23, 2023, 05:50 PM IST

Old Pension Scheme: जुन्या पेन्शन योजनेबाबत महत्त्वाची अपडेट, सरकारी कर्मचाऱ्यांना होईल मोठा फायदा

Maharashtra OPS: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जुनी पेन्शन योजनेबाबत (Old Pension Scheme) सकारात्मक भूमिका दर्शवली आहे. 

Jan 22, 2023, 10:33 AM IST

Old Pension Scheme: 65 लाख निवृत्तीधारकांसाठी मोठी बातमी, सरकारने दिली मंजुरी, या तारखेपासून जास्त पेन्शन

Andhra Pradesh Cabinet: आंध्र प्रदेश मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेन्शनच्या रकमेत 10 टक्के वाढ करण्यावर सहमती झाली. सध्याची सामाजिक पेन्शन 2,500 रुपयांवरुन 2,750 रुपये प्रति महिना वाढवण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Dec 14, 2022, 07:41 AM IST

Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजना 2023 मध्ये लागू होणार?

Central Government: केंद्र सरकार भविष्यात कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना (Old Pension Shheme) लागू करणार का, या प्रश्नावर सरकारने लोकसभेत  (Lok Sabha) उत्तर दिलंय. 

 

Dec 12, 2022, 09:10 PM IST

Old Pension Scheme : जुन्या पेन्शन स्कीमला सरकारचा हिरवा कंदील, कर्मचारी आनंदी

सर्व कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा  (Old Pension Scheme) फायदा होणार आहे. कर्मचाऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. 

 

Nov 18, 2022, 11:15 PM IST

Old Pension Scheme : केंद्र सरकार जुन्या पेन्शन स्कीमबाबत मोठा निर्णय घेणार?

केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा जुन्या पेन्शन योजनेचा (Old Pension Scheme) लाभ मिळू शकतो.

 

Nov 10, 2022, 07:08 PM IST

Fact Check | सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू होणार?

केंद्रानं जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू केल्याचा दावा करण्यात आलाय. हा दावा केल्यानं लाखो कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय.

Jun 3, 2022, 10:36 PM IST