अपात्र ठरली तरी 4 कोटी! चॅम्पियनच्या सर्व सुविधा मिळणार; सरकारची विनेशसंदर्भात सर्वात मोठी घोषणा
Haryana Government Big Decision About Vinesh Phogat: विनेश फोगाट अगदीच अनपेक्षितपणे स्पर्धेबाहेर पडल्याने संपूर्ण देशाला धक्का बसलेला असतानाच हरियाणा सरकाने मोठी घोषणा केली आहे.
Aug 8, 2024, 12:09 PM ISTविनेश फोगाट अपात्र ठरल्यानंतर हेमा मालिनींची प्रतिक्रिया, पण नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाल्या, वजन नियंत्रणात...
Vinesh Phogat: विनेश फोगाटला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आल्यानंतर देशातील जनतेलाही मोठा धक्का बसला आहे. समस्त देशवासिया तिच्या बाजूनी उभे आहेत.अनेकांनी तिला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.
Aug 8, 2024, 08:31 AM ISTचंद्रावर ऑलिम्पिक खेळांचं आयोजन केल्यास कसं असेल चित्र? पाहा AI Photo
Olympics On Moon AI pictures : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेमुळे तर, चंद्र मानवाच्या आणखी जवळ आल्याचीच अनुभूती होत आहे.
Aug 8, 2024, 08:18 AM IST
'आई, कुस्ती माझ्याविरुद्ध...', अपात्र ठरल्याने खचलेल्या विनेशचा धक्कादायक निर्णय! सर्वांची माफी मागत..
Vinesh Phogat Big Decision After Olympics 2024 Disqualification: 29 वर्षीय विनेश फोगाटने 50 किलो वजनी गटामध्ये दमदार कामगिरी करत थेट अंतिम फेरीत घडक मारली होती. मात्र अंतिम फेरीच्या दिवशीच ती अपात्र ठरली.
Aug 8, 2024, 07:23 AM ISTपॅरिस ऑलिम्पिकमध्ये रिल्स बनवणाऱ्या भारतीय खेळाडूवर चाहते संतापले, स्पर्धेत 41 व्या नंबरवर
Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये सहभागी झालेल्या एका भारतीय खेळाडूला सोशल मीडियावर रिल बनवणं चांगलंच महागात पडलंय. लोकांनी या खेळाडूवर संताप व्यक्त करत ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
Aug 7, 2024, 09:41 PM ISTPhotos: 'एक रात्रही...', 20 वर्षीय खेळाडूला Olympics मधून हाकललं; म्हणाले, 'तिच्यामुळे संघात अयोग्य...'
20 Year Old Athlete Kicked Out Of Olympic By Team: पात्रता फेरीतील सहभाग, अचानक निवृत्ती अन् मग त्यानंतर उडालेला गोंधळ या साऱ्या पार्श्वभूमीवर आता संघाने एक पत्रकच जारी केलं असून या हकालपट्टीची अधिकृतपणे घोषणा केली आहे. जाणून घ्या नेमकं हे प्रकरण काय आणि या तरुणीने नक्की केलं तरी काय...
Aug 7, 2024, 04:03 PM ISTOlympics 2024 : रात्रभर न झोपता सायकलिंग, दोरीच्या उड्या अन्...; आदल्या रात्री विनेश फोगाटसोबत नेमकं काय घडलं?
Vinesh Phogat disqualified : अंतिम सामन्यात धडक मारल्यानंतर विनेशला हा आनंद साजराच करता आला नव्हता. पाहा तिच्यासोबत नेमकं काय घडलं...
Aug 7, 2024, 01:24 PM IST
Olympics 2024: भारताला मोठा धक्का! Gold Medal च्या मॅचपूर्वीच विनेश फोगाट अपात्र
Olympics 2024: विनेश फोगाटचं ऑलिम्पिक गोल्डचं स्वप्न भंगलं. वजन अधिक भरल्यामुळे अपात्र. विनेशला 50 किलो गटात होती गोल्ड मेडलची संधी
Aug 7, 2024, 12:13 PM IST
'नीरज ऑलिम्पिक गोल्ड मेडल जिंकला तर मी..', पंतची विचित्र पोस्ट; चाहते म्हणतात, 'अकाऊंट हॅक झालं?'
Rishabh Pant Post On Neeraj Chopra: नीरज चोप्राने मंगळवारी ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेच्या पात्रताफेरीमध्ये भन्नाट कामगिरी करत पहिल्या थ्रोमध्ये अंतिम फेरी गाठल्यानंतर पंतने केलेली विचित्र पोस्ट चर्चेत आहे.
Aug 7, 2024, 11:22 AM ISTOlympics 2024 : कधी, कुठे पाहता येईल विनेश फोगटचा गोल्ड मेडलसाठीचा LIVE सामना? पाहा भारताचं आजचं वेळापत्रक
Olympics 2024 : ऑलिम्पिक खेळांमध्ये आजचा दिवस भारताचा... पाहा कोणकोणत्या खेळाडूंवर असेल संपूर्ण देशाचं लक्ष. पाहा पॅरिस ऑलिम्पिकमधील आजचं भारतीय गटाचं वेळापत्रक
Aug 7, 2024, 08:08 AM IST
'मी इस्तांबुलमध्ये येण्यासाठी उत्सुक', युसुफ डिकेकच्या पोस्टवर Elon Musk चं उत्तर
51 वर्षांचे नेमबाज युसुफ डिकेक यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये सफेद रंगाचा शर्ट घालून हात खिशात ठेवल्यामुळे डिकेक व्हायरल होत आहे.
Aug 5, 2024, 06:01 PM ISTParis Olympic: धक्कादायक! पॅरिसमध्ये 'या' भारतीय खेळाडूचा कार अपघात, सुवर्णपदकाची होती अपेक्षा
Paris Olympic 2024 : भारतीय गोल्फपटू दीक्षा डागर हिचा पॅरिसमध्ये 30 जुलै रोजी कार अपघात (Diksha Dagar Car Accident) झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Aug 1, 2024, 08:53 PM IST7 महिन्यांची गरोदर... ऑल्मिपिकमध्ये तरीही सहभाग, कोण आहे हे ऍथलीट जिची होती सगळीकडे चर्चा
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. यामध्ये एका 7 महिन्याच्या गरोदर महिलेने सहभाग घेतला आहे. सध्या सगळीकडे तिचीच चर्चा आहे.
Jul 31, 2024, 06:39 AM ISTParis Olympics 2024: मनू भाकरने रचला इतिहास, 'या' खास यादीत नोंदवलं नाव, फक्त तिघांना जमलीये अशी कमागिरी
Manu Bhaker Paris Olympics medal : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरने भारताला दुसरं पदक मिळवून दिलंय. 10 मीटर सिंगल पिस्टल प्रकारात मनूने कांस्यपदक जिंकलं होतं. अशातच आता मनूने सरबज्योत सिंग याच्यासह 10 मीटर मिश्र प्रकारात देखील कांस्यपदक पटकावलं.
Jul 30, 2024, 04:54 PM ISTछोरी धाकड है! शुटिंगच नाही तर मनू भाकर 'या' कामातही एक्सपर्ट, 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
Manu Bhaker Viral Video : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजपटू मनू भाकरने दोन पदकं जिंकली. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. अशातच तिचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय.
Jul 30, 2024, 04:20 PM IST