ऑलिम्पिकमध्ये होणार क्रिकेटचा समावेश, राहुल द्रविड म्हणतो... 'ड्रेसिंग रुममध्ये मी जेव्हा..',
Rahul Dravid On Cricket in Olympics : चार वर्षांनंतर लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश होणार आहे. त्यावर बोलताना राहुल द्रविड यांनी मोठं वक्तव्य केलं.
Jul 29, 2024, 06:46 PM IST'मी होमोसेक्शुअॅलिटीच्या विरोधात नाही, पण...'; Paris Olympics वर कंगनाचा आक्षेप!
Kangana Ranaut Criticize Paris Olympics 2024 : कंगना रणौतनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हा आक्षेप घेतला आहे.
Jul 28, 2024, 12:45 PM ISTपॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळणार बिहारची आमदार
Paris Olympic 2014 : खेळाच महाकुंभ अर्थात ऑलिम्पिक स्पर्धेला 26 जुलैपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेत भारताचं 117 खेळाडूंचं पथक सहभागी झालंय. या खेळाडूंमध्ये बिहारच्या आमदाराचाही समावेश आहे.
Jul 25, 2024, 09:49 PM ISTOlympics 2024 : तिरंदाजीपासून सुरुवात, ऑलिम्पिकेमध्ये भारताचं संपूर्ण वेळापत्रक... पाहा
Olympics 2024 India Schedule : पॅरिस ऑलिम्पिक 2024 ला आता काही दिवसांचाच अवधी राहिला आहे. चार वर्षातून एकदा होणाऱ्या खेळांचा महाकुंभ 26 जुलैपासून सुरु होणार असून 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
Jul 17, 2024, 06:06 PM IST