omicron

IND vs SA: Omicronचा धोका; दौऱ्याबाबत BCCI काय घेणार निर्णय?

मुंबईमधील न्यूझीलंडविरूद्धची दुसरी कसोटी संपताच भारतीय टीमला दक्षिण आफ्रिकेला रवाना व्हायचं आहे.

Dec 2, 2021, 12:28 PM IST

ओमायक्रोनचा भारतात प्रसार झालाही असेल, पण... ICMR म्हणतंय...

ओमायक्रोन स्ट्रेन भारतात आला असेल आणि फक्त तो आढळला नसेल.

Dec 2, 2021, 09:53 AM IST

ओमायक्रोन का इतका धोकादायक बनला; WHOने सांगितलं मोठं कारण!

कोरोना आता नवीन व्हेरिएंटमुळे अधिक धोकादायक आणि प्राणघातक बनला आहे.

Dec 2, 2021, 08:23 AM IST

'ओमायक्रोन'चा वेगाने प्रसार, सौदी अरेबियातही शिरकाव; WHOकडून गंभीर इशारा

जगभरात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रोनचे  (Omicron Variant) संकट वाढताना दिसून येत आहे.  

Dec 2, 2021, 07:28 AM IST

आतापर्यंत या 23 देशांमध्ये omicron Virus ची धडक, WHO ने दिला गंभीर इशारा

Omicron या नव्या व्हेरिएंटने आतापर्यंत 23 देशांमध्ये धडक दिली असून येत्या काळात तो जगभरात धुमाकूळ घालू शकतो अशी भीती WHO ने व्यक्त केली आहे.

Dec 2, 2021, 12:01 AM IST

Corona Update ! तब्बल दीड वर्षानंतर मुंबईत सर्वात कमी रुग्णसंख्येची नोंद

जगभरात ओमायक्रॉनचा धोका असला तरी मुंबईकरांसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे

Dec 1, 2021, 07:06 PM IST

Omicron चा धोका! आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु करण्याबाबत केंद्राने घेतला 'हा' मोठा निर्णय

नागरी उड्डाण मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय विमानसेवा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याची घोषणा केली होती.

Dec 1, 2021, 06:19 PM IST

केंद्र सरकारचा आक्षेप, आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठीचा आदेश राज्य सरकार मागे घेणार

महाराष्ट्रात इतर राज्यातून एअरपोर्टवर येणाऱ्या सर्व प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.

Dec 1, 2021, 06:03 PM IST
Vaishwik Anupama Omicron Name story PT3M15S

वैश्विक अनुपमा | ओमायक्रॉनच्या बारशाची कहाणी?

वैश्विक अनुपमा | ओमायक्रॉनच्या बारशाची कहाणी?

Dec 1, 2021, 11:40 AM IST

पुण्यानंतर आता पिंपरी-चिंचवडमध्ये नायजेरियाहून आलेल्या दोघांना कोरोना

Corona New Omicron Varient : राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रोनचे संकट असताना पुणे जिल्ह्यातील पिंपरी- चिंचवडमध्येही नायजेरिया येथून आलेल्या दोघांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.  

Dec 1, 2021, 09:04 AM IST

Faqt Check | टाळ्या वाजवून खरच फुफ्फुस सक्षम होतं?

आता टाळ्या वाजवल्या तर ओमायक्रॉनपासून सुरक्षा मिळते असा मेसेज व्हायरल होऊ लागलाय.

Nov 30, 2021, 08:09 PM IST