#MeToo आलोकनाथ यांच्यापाठी पत्नी खंबीरपणे उभी, नुकसान भरपाई म्हणून मागितला १ रुपया
अनेकजण त्यांच्याकडे आरोपी म्हणून पाहात आहेत.
Oct 15, 2018, 10:05 AM IST१ रुपयांच्या नोटेचा १०० वर्षांचा प्रवास पूर्ण, जाणून घ्या इतिहास
आपल्या लाडक्या १ रुपयाच्या नोटेबद्दल काही खास...
Nov 30, 2017, 09:54 AM ISTएक रुपयात पार पडला विवाहसोहळा
श्रीमंतांच्या घरचे विवाहसोहळे कायम चर्चेचा विषय ठरत असतात. पण नंदुबारमधला एक विवाह सोहळाही सध्या चर्चेत आहे. कारण या विवाहसोहळ्यात 34 उपवर वधुंनी लग्नगाठ बांधली आणि हा सोहळा पर पडला केवळ 1 रुपयात.
Mar 6, 2017, 03:48 PM ISTफक्त एक रुपयामध्ये मिळणार शाओमीचा स्मार्टफोन
दिवाळीनिमित्त शाओमी कंपनीनं ग्राहकांना बम्पर ऑफर दिली आहे. कंपनी रेडमी 3 एस प्राईम हा स्मार्टफोन फक्त एक रुपयाला विकणार आहे.
Oct 16, 2016, 06:32 PM ISTएक रुपया तुम्हाला मिळवून देऊ शकतो लाखो रुपये!
मुंबई : तुम्ही जर आता साधारण २० किंवा ३० वर्षांचे असाल तर तुमच्या आईवडिलांनी तुम्ही शाळेत असताना तुम्हाला एखाद दुसरा रुपया दिल्याचं आठवत असेल.
Apr 5, 2016, 12:05 PM ISTखुशखबर, १ रुपयांत १ जीबी ३जी इंटरनेट
मोबाईल कंपन्यांमध्ये सध्या ग्राहक खेचण्यासाठी स्पर्धा लागलेली दिसून येते. काही कंपन्या कमी किमतीत स्मार्ट फोन देत आहे. तर काही मोबाईल कंपन्या कॉल दरात सूट देत आहेत. तर १ रुपयांत १ जीबी ३जी इंटरनेट देण्याची घोषणा आयडिया कंपनीने करुन धमाका उडवून दिलाय.
Mar 1, 2016, 02:55 PM ISTकेवळ एका रुपयात खरेदी करा शानदार 'स्कोडा'
गाडी खरेदी करायचीय पण खिशात मात्र खणखणाट आहे... अशा ग्राहकांसाठी कार निर्माता कंपनी 'स्कोडा'नं एक धम्माल स्कीम लॉन्च केलीय. कंपनीनं केवळ एका रुपयांत कार विकण्याची घोषणा केलीय.
Jun 9, 2015, 05:36 PM IST'एक रुपया'च्या नोटेचं मूल्य सात लाख रुपये!
20 वर्षांपूर्वी भारत सरकारनं एक रुपयांची नोट पूर्णत: बंद केली होती. आता पुन्हा एकदा या नोटांची छपाई सुरू करण्यात येतेय. या एक रुपयांच्या नोटांची किंमत एकच रुपया असली तरीही एका ऑनलाईन वेबसाईटवर 'एक रुपयाच्या' नोटेचं मूल्य तब्बल सात लाख रुपये निर्धारित करण्यात आलंय.
Jan 8, 2015, 11:01 AM ISTनव्या वर्षात येणारा नवी एक रुपयांची नोट
सरकार नव्या वर्षात एक रुपयांची नोट जारी करणार आहे. सध्या एक रुपयांच्या नोटांची छपाई बंद आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार एक रुपयाची नवीन नोट तयार केली जात आहे.
Dec 26, 2014, 03:09 PM ISTएक रुपयांत शेतकऱ्यांना पोटभर जेवण!
एक रुपयांत शेतक-याना पोटभर जेवण... हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल... खामगावची कृषी उत्पन्न बाजार समितीने हे करुन दाखवलंय..
Oct 16, 2013, 07:42 AM IST