कांद्याचे दर पडल्यामुळं शेतकरी संतप्त; चांदवड चौफुलीवर शेतकऱ्यांचे आंदोलन
Nashik Mumbai Highwag Rasta Roko By Farmers Protest For Drop onion price
Aug 24, 2023, 03:30 PM ISTNashik Onion | 'कांद्याला सरासरी 2410 रुपयांचा भाव द्या'
Nashik Onion Farmer Gets Emotional For Not Getting Desired Price For Crops
Aug 24, 2023, 12:50 PM ISTकांद्याला बाजारभाव मिळत नसेल तर जगायचं कसं? शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी
Onion Market Price: आज 2000 ते 2100 पर्यंत भाव खाली उतरले आणि सर्वधारण कांद्याच्या भावातही प्रचंड घसरण पाहायला मिळाली.
Aug 24, 2023, 12:24 PM ISTOnion Price : मुख्यमंत्री साहेब वेड्यात तर काढलं नाही ना? कांद्याच्या निर्णयावरून रोहित पवारांची सडकून टीका!
Rohit pawar critisied maharasra govt: धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी ही घोषणा केली. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार (Rohit pawar) यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
Aug 22, 2023, 07:45 PM ISTकांद्याचा प्रश्न पेटलाच कसा! शेतकऱ्यांच्या संपापासून केंद्राच्या निर्णयापर्यंत; वाचा, नेमकं काय घडलं!
Onion Issue : कांद्याचं निर्यातशुल्क 40टक्के केल्यानंतर कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी आक्रमक झालेत. अशातच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्रानं नाफेडमार्फत 2 लाख मेट्रीक टन कांदा खरेदीचा निर्णय घेतलाय. मात्र यातून कांद्याची कोंडी फुटणार का? हा सवालही यानिमित्तानं उपस्थित होतोय.
Aug 22, 2023, 06:28 PM ISTशेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असतानाच केंद्र सरकारची मोठी घोषणा! जाहीर केला सर्वोच्च भाव
केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर निर्बंध आणल्यानं राज्यात संतापाची लाट उसळलीये. निर्यातशुल्काविरोधात शेतकरी संघटना शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरल्या आहेत. अशातच शेतकऱ्यांनी मोठी घोषणा केली आहे.
Aug 22, 2023, 10:55 AM ISTकेंद्राने निर्यात शुल्क हटवावे अन्यथा..., सदाभाऊ खोत यांचा इशारा
Sadabhau khot on Onion
Aug 21, 2023, 05:35 PM ISTOnion Price : शेतकऱ्यांना कांदा रडवणार; केंद्र सरकारकडून 40 टक्के निर्यात शुल्क लागू
Onion Export Duty : अर्थ मंत्रालयाने एक अधिसूचना जारी केलं आहे. त्यानुसार, सरकारने 31 डिसेंबर 2023 पर्यंत कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लागू केल्याची माहिती दिली आहे.
Aug 19, 2023, 11:25 PM ISTOnion Price: कांद्याला भाव किती? 5 आणि 8 रुपये, संतप्त शेतकऱ्यांचा रास्तारोको!
Pune Nashik Highway Rasta Roko By Farmers For Sudden Fall Of Onion Price
Mar 29, 2023, 05:45 PM ISTशेतकऱ्याची थट्टा! एक किलो वांग्याला 27 पैशांचा दर..
Maharashtra News: अवकाळी पावसामुळे शतेकरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्यातच पिकाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. 27 प्रति किलो असा दर वांग्याला मिळाला आहे. ही एक प्रकारे शेतकऱ्याची चेष्टा आहे.
Mar 8, 2023, 08:08 PM ISTMVA Protest for onion | कांदा भावप्रश्नी मविआ नेते आक्रमक, संगमनेर शेतकऱ्यांसह कॉंग्रेस नेते रस्त्यावर
MVA Protest for onion Sangamner MVA leaders With Farmers Rasta Roko At Nashik Pune Highway
Mar 4, 2023, 11:15 AM ISTOnion Rate : केंद्र, राज्य कांद्याचा निर्णय घेत नाही, कांद्याबाबत आम्ही वेळीच निर्णय घेतले - शरद पवार
Onion Rate sharad pawar on criricize shinde and fadnavis government on farmers onion problem
Mar 4, 2023, 11:10 AM ISTकांद्याने पुन्हा रडवले; 1 लाख रुपये खर्च केल्यानंतर मिळाला एक रुपया!
Onion Price : गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर सातत्याने कोसळत असल्याने शेतकऱ्यांचे जगणं मुश्किल झालं आहे. त्यामुळे शेतकरी सध्या मोठ्या चिंतेत आहे. याआधीही मोठ्या प्रमाणात कांद्याची विक्री केल्यानंतर शेतकऱ्याच्या हातात दोन रुपयांचा चेक आला होता
Mar 3, 2023, 01:28 PM ISTOnion Price: इथं कांद्याला सोन्याचा भाव; एका किलोसाठी मोजावे लागतात 1200 रुपये
Onion Rate Rs 1200 Per Kg: महाराष्ट्राच्या विधानसभेपासून ते लासलगाव बाजार समितीपर्यंत सर्वच ठिकाणी कांद्याला न मिळणारे दर चर्चेत असून कांद्याला योग्य भाव देण्याची मागणी जोर धरु लागली असतानाच ही बातमी समोर आली आहे.
Feb 28, 2023, 04:03 PM ISTOnion Rate | कांदा दरावरून विरोधक आक्रमक, कांद्याची टोपली डोक्यावर घेत विरोधकांचे आंदोलन
Onion Rate mumbai onion agitaion of oppositions
Feb 28, 2023, 10:55 AM IST