कांदा दराचे आंदोलन पोलिसांनी चिरडलं
महाराष्ट्र दिनाचा सगळीकडे जयजयकार होत असताना नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलन चिरडलं. पण कांद्याचं आंदोलन येत्या काळात आणखी तीव्र होईल, याचे संकेत या आंदोलनानं दिले.
May 2, 2012, 09:59 AM ISTविधानभवनासमोर दूध ओतले, कांदे फेकले!
कांदा, दूध आणि बेदाण्याला रास्त भाव देण्याच्या मागणीसाठी शेतक-यांनी थेट विधान भवनावर धडक मोर्चा नेलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात विधान भवनासमोर रस्त्यावर दूध ओतण्यात आलं.
Apr 18, 2012, 09:26 PM ISTकांदा शेतकऱ्यांना रडवणार?
गेल्या महिनाभरापासून कांद्याचे दर घसरत असल्यानं नाशिक जिल्ह्यातला शेतकरी धास्तावलाय. सरासरी दर अडीचशे असला तरी किमान दर दीडशे ते दोनशे रुपयांपर्यंत खाली आलाय.
Jan 4, 2012, 09:51 PM IST'कांद्याचं रडगाणं'
नाशिक जिल्ह्यातल्या चौदा कृषी लिलाव गेल्या पाच दिवसांपासून बंद आहे. देशातील सर्वात मोठी बाजारपेठ ठप्प असल्यानं देशात कांद्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.
Oct 2, 2011, 02:19 PM IST