nashik : नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी केली कांद्याची होळी
Farmers onion holi in Nashik
Mar 6, 2023, 07:55 PM ISTबळीराजाच ठरतोय बळी! शेतकऱ्याने तब्बल दीड एकर शेतातील कांदा पेटवला
कांद्याला (Onion) योग्य बाजारभाव मिळत नसल्याने नाशिकमधील (Nashik) शेतकऱ्याने तब्बल दीड एकरातील कांद्याला आग लावून पेटवून दिला आहे. कृष्णा डोंगरे यांनी 'कांदा अग्निडाग' कार्यक्रमाची पत्रिका तयार केली होती. पण यानंतरही प्रशासनाने दखल घेतली नाही.
Mar 6, 2023, 04:57 PM IST
Onion Issue : कांदाप्रश्नी शेतकऱ्यांसह महाविकास आघाडीचे नेते आक्रमक
Onion : कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात आहे. कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. कांद्याचे दर (Onion Rate) घसरत आहेत तर दुसरीकडे निर्यातीवर निर्बंध आहेत. त्याचमुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटाचा सामना करत आहे.
Mar 4, 2023, 04:00 PM ISTOnion : कांद्याने केला वांदा, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
Onion News : कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांद्याला चांगला भाव मिळत नाही. त्यातच शासनाने कांदा निर्यातीवर निर्बंध लादल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी जोर धरु लागली.
Mar 4, 2023, 03:31 PM ISTMVA Protest for onion | कांदा भावप्रश्नी मविआ नेते आक्रमक, संगमनेर शेतकऱ्यांसह कॉंग्रेस नेते रस्त्यावर
MVA Protest for onion Sangamner MVA leaders With Farmers Rasta Roko At Nashik Pune Highway
Mar 4, 2023, 11:15 AM ISTOnion Rate : केंद्र, राज्य कांद्याचा निर्णय घेत नाही, कांद्याबाबत आम्ही वेळीच निर्णय घेतले - शरद पवार
Onion Rate sharad pawar on criricize shinde and fadnavis government on farmers onion problem
Mar 4, 2023, 11:10 AM ISTखेळ मांडला! नवीन कपडे घ्यायचेत, तिसरीत शिकणारी धनश्री काढतेय तळपत्या उन्हात कांदा
कांद्याला बाजार कवडीमोल भाव मिळत असल्याने मजूर लावून कांदा काढणं शेतकऱ्याला परवडेनासं झालंय, त्यामुळे आपल्या पित्याला मदत करण्यासाठी तिसरीतली मुलगी तळपत्या उन्हात कांदा काढणीचं काम करतेय
Mar 1, 2023, 08:35 PM ISTAmbadas Danve PC । कांदा प्रश्नावर विरोधक आक्रमक, अंबादास दानवे यांची पत्रकार परिषद
Ambadas Danve Press Confernce On Onion issue
Feb 28, 2023, 03:50 PM ISTOnion Rate | कांदा दरावरून विरोधक आक्रमक, कांद्याची टोपली डोक्यावर घेत विरोधकांचे आंदोलन
Onion Rate mumbai onion agitaion of oppositions
Feb 28, 2023, 10:55 AM ISTबळीराजाचा आक्रोश! डोळ्यातून पाणी काढतोय कांदा, वांग्यानंही केला शेतकऱ्यांचा वांदा
कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाने राज्यातील शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे, आणि आता तर शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल भावाने शेतकऱ्याला रडवलं आहे.
Feb 27, 2023, 09:12 PM ISTVideo | कांद्याला कवडीमोल भाव पाहून शेतकरी संतप्त
Nashik Farmer Damage Onion Crop In Farm For Market Demand
Feb 25, 2023, 03:55 PM ISTPositive News : याला म्हणतात खरी माणुसकी; रस्त्यावर कांदा, लसूण, विकणाऱ्याने 8 लाखांचे दागिने केले परत
हरवलेले दागिने परत करत या व्यापाऱ्याने माणुसकीचे दर्शन घडवले आहे.
Feb 2, 2023, 05:25 PM ISTधुळे जिल्ह्यात वादळी वा-यासह पाऊस; अवकाळी पावसामुळे गहू, कांदा पिकाचं मोठं नुकसान
Rain with stormy winds in Dhule district Due to untimely rains wheat onion crops were heavily damaged
Jan 31, 2023, 08:50 PM ISTVIRAL: कांदा - लसणाची चव सलग 45 वर्षे तरी चाखली नाही कारण... 'या' गावातील आजी-आजोबा सांगतायत एक रहस्य
Viral News: अनेक छोट्या मोठ्या गावांमध्ये कधी कोणती परंपरा सुरू होईल हे काही सांगता येत नाही. अशाच एका गावाची अशीच एक निराळी गोष्ट आहे. येथे 45 वर्षांपासून लोकांनी लसणाची चवही (Onion and Garlic) घेतलेली नाही.
Jan 26, 2023, 05:38 PM IST