32 हजार 438 जागांसाठी रेल्वेत मेगाभरती; 23 जानेवारीपासून भरता येणार ऑनलाईन अर्ज
Meta information for There Big Recruitment in Railway
Dec 24, 2024, 09:40 AM ISTम्हाडाकडे १ लाख २३ हजार २५४ ऑनलाईन अर्ज दाखल
म्हाडाकडे १ लाख २३ हजार २५४ ऑनलाईन अर्ज दाखल झाले आहेत. म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची मुदत सोमवारी संपली आहे.
Jun 10, 2014, 06:14 PM ISTम्हाडाच्या कर्मचाऱ्यांना तारखांचा पडला विसर अन्...
‘म्हाडा’नं आपल्या सोडतीसाठी आणि अर्ज भरण्यासाठीची तारीख वाढवून ग्राहकांना सुखद धक्का दिला होता. मात्र, ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ज्या अर्जदारांनी म्हाडाची वेबसाईट उघडली... त्यांच्या पदरात मात्र निराशाच पडली.
May 31, 2014, 05:45 PM ISTम्हाडाचे ऑनलाईन अर्ज आजपासून!
निवडणुकीच्या रणधुमाळीत आचारसंहितेच्या कचाट्यात अडकलेली म्हाडा सोडतीतील ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरु होतेय.
May 6, 2014, 10:24 AM IST