भारतातल्या 'या' राज्यात पाताळ लोकचे द्वार!
पाताळ लोकच्या कहाण्या आपल्याला गोष्टी ऐकायला, वाचायला सर्वांनाच आवडतात. पण पाताळात जाता येऊ शकते का?भारतातल्या कोणत्या राज्यात पाताळ आहे? हे तुम्हाला माहिती आहे का?मध्य प्रदेशमध्ये पाताळात जाण्याचा मार्ग आहे, असे म्हटलं जातं. मध्य प्रदेशमध्ये वाहणाऱ्या नर्मदा नदीला पाताळचा मार्ग असे म्हटले जाते. या नदीमध्ये असे खूप मार्ग आहेत, जिथून तुम्ही पाताळमध्ये जाऊ शकतात. जेव्हा प्रलय होईल तेव्हा या नदीचे पाणी पृथ्वीभर पसरेल, असा उल्लेख पुराणात अनेक ठिकाणी आहे.अमरकंटकमध्ये असलेला मैखल पर्वत हे या नदीचे उगम स्थान आहे.ही नदी पूर्व ते पश्चिम अशा उलट्या दिशेने वाहते.
Oct 17, 2024, 06:29 PM ISTडिप्रेशनमध्ये गेला होता 'स्त्री 2'मधील 'हा' अभिनेता, नंतर खलनायकाने चमकवले त्याचे नशीब
हॉरर-कॉमेडी चित्रपट 'स्त्री 2' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. मात्र, 'स्त्री 2' मधील अभिनेता काही काळापूर्वी डिप्रेशनमध्ये गेला होता. काय होते कारण? कोण आहे तो अभिनेता? जाणून घ्या सविस्तर
Aug 24, 2024, 04:20 PM ISTअनुष्काला घटस्फोट दे; संतप्त भाजप आमदाराचा विराटला सल्ला
वाद वाढतच चालला आहे...
May 27, 2020, 02:50 PM IST'पाताल लोक' : भाजप आमदारांनी अनुष्का शर्मा विरोधात दाखल केली तक्रार
लॉकडाऊनमध्ये चर्चेत असलेली वेब सीरिज
May 25, 2020, 08:15 PM IST'पाताल लोक' चित्रकूटमध्ये चित्रित झालेली पहिली सीरीज
निर्माता सुदीप शर्मा सांगतात अनुभव
May 16, 2020, 09:50 AM IST