padma shri

राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान, अभय बंग-राणी बंग यांना पद्मश्री

देशातला सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारा प्रदान सोहळा राष्ट्रपती भवनात पार पडला. विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी बजावणा-यांचा पद्म पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. 

Mar 20, 2018, 11:57 PM IST

अनिभिषिक्त श्रीदेवी!

वयाच्या ५४ व्या वर्षीही मुख्य भूमिका साकारुन चित्रपट एकहाती हिट करण्याची ताकद असलेली दमदार अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी.... भारतीय चित्रपटसृष्टीत तिशीनंतर नाय़िका मुख्य प्रवाहातून गायब होतात ही आत्तापर्यंतची परंपरा....नायिकांची कारकिर्द तिशीतच संपते ...तिशी ओलांडल्यांनंतर लग्न करुन सेटलल व्हायंच किंवा मग मिळाल्याच तर बहिण नाहीतर मग आईच्या भूमिका करायच्या...पण श्रीदेवीने हा पायंडा मोडला...सशक्त आणि दमदार अभिनयाला वय नसतं हे श्रीदेवीने वयाच्या ५१ व्या वर्षी बॉक्सऑफिसवरही सिद्ध केलं. इंग्लिश विंग्लिश,मॉम, येऊ घातलेला झिरो... नाव न जाहिर झालेले अनेक प्रोजेक्ट श्रीदेवीच्या नावावर होते. ती होती बॉलिवूडची अनभिषिक्त सम्राज्ञी, नव्हे...अनिभिषिक्त श्रीदेवी!

Feb 28, 2018, 09:11 PM IST

मुरलीकांत पेटकर यांना पद्मश्री पुरस्कार

विविध क्षेत्रातील दिग्गजांचा सरकारकडून पद्म पुरस्कार देऊन गौरवण्यात करण्यात येतो.

Jan 28, 2018, 08:22 PM IST

युवराज जाधव यांना पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट पुरस्कार

विद्याप्रतीष्ठान संचलित वसुंधरा वाहिनी कम्युनिटी रेडियोचे केंद्र प्रमुख युवराज जाधव यांना भारतरत्न सरदार वाल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न पुरस्कार २०१७ ने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट कडून देण्यात येतो. ३१ ऑक्टोबरला पार पडलेल्या सोहळ्यात युवराज जाधव यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत सावित्रीबाई

Nov 1, 2017, 11:01 PM IST

राष्ट्रपतींच्या हस्ते शरद पवार, डॉ. जोशी, विराट कोहलीचा पुरस्काराने गौरव

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा त्यांच्या सामाजिक जीवनातील योगदानाबद्दल पद्मविभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. यासोबतच भाजपचे वरिष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनादेखील पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आला.

Mar 30, 2017, 09:24 PM IST

तुम्ही निवडा 'पद्म पुरस्कारा'साठीची व्यक्ती

पद्म पुरस्कारासाठी आता तुम्ही आम्हीसुद्धा एखाद्या व्यक्तीच्या नावाची शिफारस करु शकता. पद्म पुरस्कार निवड प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे.

Sep 10, 2016, 11:50 AM IST

केंद्र सरकार सैफ अली खानकडून पद्मश्री परत घेणार?

बॉलिवूडमधील अभिनेता सैफ अली खानचा पद्मश्री पुरस्कार परत घेण्यासाठी केंद्र सरकारनं हालचाली सुरु केल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयानं यासंदर्भात मुंबई पोलिसांकडून अहवालही मागितल्याचं माहिती अधिकारातून उघड झालं आहे. 

Mar 16, 2015, 10:50 AM IST

द्रविड, गंभीरची पुस्कारासाठी शिफारस

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती स्वीकारणाऱ्या क्रिकेटपटू राहुल द्रविड याची पद्मभूषण, तर सलामीवीर गौतम गंभीरची पद्मश्री पुरस्कारासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) शिफारस केल्याचे वृत्त आहे.

Aug 27, 2012, 05:02 PM IST