pakistan court

Aamir Liaquat Hussain: प्रसिद्ध मीमर आमिर लियाकतच्या मृत्यूवरून पेटला वाद

मीम्समधून भारतात कायम चर्चेत असणारे पाकिस्तानचे टीव्ही होस्ट आणि खासदार डॉ. आमिर लियाकत यांचे काही दिवसांपूर्वीचं निधन झाले होते. 

Jun 20, 2022, 01:25 PM IST

मुंबई हल्ल्यातील दहशतवादी हाफिज सईद याला १० वर्षांचा कारावास

२६/११ या मुंबई (Mumbai terror attack) हल्ल्याचा प्रमुख हाफिज सईद ( Hafiz Saeed) याला पाकिस्तानमधील (Pakistan) दहशतवादविरोधी न्यायालयाने ( Anti Terrorism Court ) १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.  

Nov 19, 2020, 07:06 PM IST

परवेज मुशर्ऱफ यांना फाशीची शिक्षा

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्ऱफ यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Dec 17, 2019, 12:53 PM IST

वसीम अकरम विरोधात अटक वॉरंट

माजी पाकिस्तानचा कर्णधार वसीम अकरम विरोधात मंगवारी सत्र न्यायालयाने अजामीन पात्र अटक वारंट जारी केलं आहे. एका प्रकरणाच्या सुनावणीमध्ये ३१ वेळा गैरहजर राहिल्याने हा वॉरंट जारी करण्यात आला आहे.

Jan 11, 2017, 02:46 PM IST