Pakistan | पाकिस्तानात हिंदू विद्यार्थ्यांना मारहाण, पंजाब विद्यापीठात होळी खेळण्यावरुन वाद
Pakistan Hindus Beaten By Pakistani For Playing Holi
Mar 7, 2023, 07:20 PM ISTSunny Leone मुळे पाकिस्तानात नवा राजकीय वाद! जाणून घ्या नेमकं घडलंय तरी काय
Pakistan Politics over Sunny Leone: पाकिस्तानमधील आर्थिक संकटाबरोबरच तेथील राजकीय संघर्षही जगभरात चर्चेत असतानाच आता या राजकीय टीका टिप्पणीमध्ये थेट पॉर्न स्टार सनी लिओनीचा संदर्भ देण्यात आला आहे.
Mar 7, 2023, 02:14 PM ISTPakistan Terrorist Attack: आत्मघातकी हल्ल्याने पाकिस्तान हादरलं; 9 पोलिस शहीद
Pakistan Terrorist Attack: पाकिस्तानात (Pakistan) आत्मघाती हल्लेखोराने (suicide bomber) केलेल्या हल्ल्यात 9 पोलीस कर्मचारी ठार झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्मघाती हल्लेखोराने दुचाकीने पोलिसांच्या ट्रकला धडक देत हा हल्ला केला. या धडकेनंतर भीषण स्फोट होऊन 9 पोलीस ठार झाले.
Mar 6, 2023, 02:39 PM IST
Pakistan ने पुन्हा दाखवली लायकी, अभिनंदन यांना दिलेल्या चहाचं बिल केलं जारी... अशी सांगितली किंमत
याआधी पाकिस्तनान प्रीमिअर लीगच्या एक सामन्यात स्टेडिअममधल्या स्क्रिनवर अभिनंदन यांचा चहा पितानाचा फोटो झळकावत पाकने खिल्ली उडवली होती. आता पुन्हा एकदा पाकिस्तानने अभिनंदन यांच्या चहाचं बिल सोशल मीडियावर टाकलं आहे.
Mar 2, 2023, 11:31 AM ISTदेशापेक्षा कला महत्त्वाची म्हणणाऱ्या रणबीर कपूरचा युटर्न; आता म्हणतोय, मी पाकिस्तानातील...
Ranbir Kapoor Controversy : गेल्या वर्षी एका चित्रपटात महोत्सवात केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता रणबीरने (Ranbir Kapoor) आता युटर्न घेतला आहे. पाकिस्तानी (Pakistan) चित्रपटांमध्ये काम करण्याबाबत त्याने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान त्याने या सगळ्या वादावर भाष्य केले आहे.
Feb 26, 2023, 09:31 AM IST"आम्हाला फक्त नरेंद्र मोदी पाहिजेत," पाकिस्तानी व्यक्तीचा VIDEO तुफान व्हायरल; पण तो असं का म्हणाला?
Pakistan Viral Video Narendra Modi: व्हायरल झालेल्या या व्हिडीओत पाकिस्तानमधील (Pakistan) व्यक्ती देशातील लहान मुलांना अन्न मिळत नसून लोकांना पाणी, गॅस मिळत नसल्याचं सांगत आहे. आम्ही ब्लॅकमध्ये सिलेंडर खरेदी करत आहोत. कधी कधी आम्हाला इथे जन्माला का आलो असं वाटतं अशी खंतही त्याने व्यक्त केली आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींचं (PM Narendra Modi) तोंडभरुन कौतुक केलं आहे.
Feb 23, 2023, 08:15 PM IST
'26/11 चे सूत्रधार अजूनही मोकाट'; पाकिस्तानात Javed Akhtar यांचं 'सर्जिकल स्ट्राईक'
सच्चा हिंदुस्थानी म्हणजे ख्यातनाम गीतकार जावेद अख्तर... पाकिस्तानात जाऊन त्यांनी पाकिस्तानचीच बोलती बंद केली...
Feb 22, 2023, 10:51 PM ISTPakistan Economic Crisis: संकटात अडकलेल्या पाकिस्तानला भारताकडून आर्थिक मदत? मोदी सरकार म्हणते...
Pakistan Economic Crisis: पाकिस्तानमधील आर्थिक संकट हे सध्या जगभरामध्ये चर्चेचा विषय ठरत असतानाच भारताने शेजारच्या देशाला मदत करणार की नाही यासंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Feb 22, 2023, 06:00 PM IST"या 16 वर्षाच्या पोरीलाही आई करुन सोडून देणार," 26 लग्नं करणाऱ्या 60 वर्षाच्या म्हाताऱ्याचा Video व्हायरल
26 लग्नं करुन 22 जणींना घटस्फोट देणाऱ्या एका 60 वर्षाच्या म्हाताऱ्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. आपण 100 लग्नं करणार असल्याचा त्याचा दावा आहे. तसंच लग्न केल्यानंतर आई झाल्यानंतर प्रत्येक मुलीला आपण सोडून देत असल्याचं तो अभिमानाने सांगतो.
Feb 21, 2023, 02:06 PM IST
pakistan : पाकिस्तान 'दिवाळखोर'... जमीन विकण्याशिवाय पर्याय नाही
Pakistan 'bankrupt'... no option but to sell land
Feb 19, 2023, 10:25 PM ISTVideo | पाकिस्तान दिवाळखोर झाला, संरक्षण मंत्र्यांची कबुली
Pakistan Defence Minister Confess Of Bankrupt
Feb 19, 2023, 01:40 PM ISTTerrorist Attack : पाकिस्तानात मोठा दहशतवादी हल्ला, 4 जण ठार तर 10 जखमी
Terrorists Attack In Karachi : कराची पोलीस मुख्यालयावर दहशतवादी हल्ला झाला आहे. हल्ल्यात 4 जण ठार, 10 जण जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी तेहरिक ए इस्लाम पाकिस्तान गटाने स्वीकारली आहे.
Feb 18, 2023, 08:06 AM ISTPakistan Economic Crisis: आर्थिक संकटामुळे पाकिस्तानचे तुकडे होणार? इम्रान खान यांनी व्यक्त केली भीती
Pakistan may split into parts: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये पाकिस्तानच्या भवितव्याबद्दलची ही शंका उपस्थित केली आहे.
Feb 16, 2023, 09:39 PM ISTPakistan Blast: पाकिस्तानात ट्रेनमध्ये स्फोट; प्रवाशांची धावपळ
Pakistan Blast: पाकिस्तानात ट्रेनमध्ये सिलेंडर ब्लास्ट झाल्याने खळबळ माजली आहे. या स्फोटात दोन ठार झाले असून चौघे जखमी झाले आहेत.
Feb 16, 2023, 12:58 PM IST
Muneeba Ali Profile: टी20 वर्ल्ड कपमध्ये वादळी शतक ठोकणारी 'मुनीबा अली' आहे तरी कोण?
Muneeba Ali Century : पाकिस्तानी क्रिकेट टीम (Pakistan Womens Cricket Team) आपल्या खराब फिल्डींगसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, सध्या पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची सलामीवीर मुनीबा अलीने (Muneeba Ali) चर्चेत आली आहे.
Feb 16, 2023, 12:43 PM IST