pakistani bowler

Shaheen Afridi : फाटलेला शूज घालून का गोलंदाजी करतोय शाहीन? गोलंदाजाने स्वतःच केला खुलासा

Shaheen Afridi : शाहीनने ( Shaheen Afridi ) त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ ट्विट केलाय, ज्यामध्ये तो फाटलेला शूज घालून गोलंदाजी प्रॅक्टिस करताना दिसतोय. 

Jun 22, 2023, 06:13 PM IST

IPL 2023 : युवराज सिंहचा 'तो' रेकॉर्ड आजही अबाधित, 'हे' पाच युवा भारतीय खेळाडू करु शकतात ब्रेक

IPL 2023 : राजस्थान रॉयल्सचा सलामीचा फलंदाज यशस्वी जयस्वालने आयपीएलमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक (Fastest Fifty) नोंदवलं. पण टी20 क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक नोंदवण्याचा विक्रम आजही अबाधित आहे. भारताचा आक्रमक फलंदाज युवराज सिंगच्या (Yuvraj Singh) नावावर हा विक्रम आहे. पण भारताच्या पाच युवा खेळाडूंमध्ये हा विक्रम मोडण्याची ताकद आहे. 

May 12, 2023, 10:34 PM IST

धोनीला या गोलंदाजांची वाटत होती भीती, धोनीने केला खुलासा

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीची ओळख जगातील एक चांगला फलंदाज म्हणून आहे. तो जेव्हा आपल्या लयीत असतो तेव्हा जगातील कोणताही गोलंदाज त्यांच्यासमोर फिका असतो. 

Jun 8, 2017, 05:06 PM IST

भारताच्या विजयावर पाकिस्तानच्या बॉलरने घेतली शंका

पाकिस्तानचा पूर्व स्पिनर तौसीफ अहमद याने भारत आणि बांग्लादेशमध्ये झालेल्या सामन्याच्या चौकशीची मागणी आयसीसीकडे केली आहे. भारताच्या विजयावर अहमदला शंका आहे.

Mar 26, 2016, 09:19 PM IST