बाबा रामरहिम सिंग खटल्याचा निकाल २२ रोजी, चालकाचा घेणार जबाब
बलात्काराच्या गुन्ह्याखाली जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहिम सिंग याच्याविरोधातील दोन हत्येच्या खटल्यांचा निकाल आता २२ सप्टेंबरला लागणार आहे. दरम्यान, चालकाचा जबाब नोंदविण्यात येणार आहे.
Sep 16, 2017, 09:42 PM ISTराम रहीम म्हणतो मी नपुंसक; कोर्टाने विचारले मुलं कशी झाली?
बलात्काराच्या आरोपातून सुटका करून घेण्यासाठी बाबा राम रहीमने अनेक क्लृप्त्या लढवल्या. इतक्या की, स्वत: नपुंसक असल्याचे कोर्टाला सांगण्याचाही बाबाने प्रयत्न केला. पण, बाबांची चलखी कोर्टापुढे टिकली नाही. बाबाच्या युक्तीवादावर तुम्हाला मुले कशी झाली? हा सवाल विचारत कोर्टाने बाबाला क्लिन बोल्ड केले.
Aug 31, 2017, 08:31 PM IST