कांदा भजी खाण्याचा आज शेवटचा दिवस! काय असते कांदे नवमी? जाणून घ्या धर्मशास्त्र आणि वैज्ञानिक कारण!
Kanda Navami : पंचांगानुसार आषाढी एकादशीपूर्वी येणाऱ्या नवमीला कांदा नवमी असं म्हटलं जातं. यादिवशी कांदा भजी खाण्याचा शेवटचा दिवस मानला जातो. कारण यानंतर चार महिने कांदा भजी खाता येणार नाहीत.
Jul 15, 2024, 11:50 AM ISTAshadhiWari 20204: पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर आंदोलनाचं सावट, मागण्या मान्य न झाल्यास 'होलार समाज' आंदोलन करणार
Cm eknath sinde and holar samaj andolan possibileties in pandharpur ashadhi wari
Jun 30, 2024, 08:45 PM ISTPandharpur Wari 2023 : तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला आजपासून सुरुवात
Ashadhi Ekadashi : जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला आजपासून सुरुवात होत आहे. दुपारी हा प्रस्थान सोहळा सुरु होईल. आज पहाटे साडेचार वाजल्यापासून मंदिरात विविध कार्यक्रमांना सुरूवात झाली. एकदम आनंदमय वातावरण दिसून येत आहे.
Jun 10, 2023, 07:44 AM ISTपंढरीच्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा
पंढरपूरच्या आषाढी वारीच्या पूर्वतयारीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा घेतला. या बैठकीत वारकरी बांधवांची गैरसोय होता कामा नये अशा सूचना देण्यात आल्या.
Jun 1, 2023, 07:16 PM IST