pandharpur

आजपासून महाराष्ट्राच्या आनंदवारीला सुरुवात

वारकरी आणि दिंड्यानी देहू गजबजून गेली

Jun 16, 2017, 11:08 AM IST

आषाढी वारी निमित्ताने चंद्रभागा नदी वाहती ठेवणार!

यंदाची आषाढी वारी वारकऱ्यांसाठी निर्मल करण्याचा विडाच सोलापूर जिल्हा प्रशासनानं घेतलाय. त्याचाच भाग म्हणून वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेली चंद्रभागा नदी वाहती ठेवण्याचा निर्णय, जिल्हा प्रशासन तसंच राज्य सरकारनं घेतलाय. 

Jun 8, 2017, 07:30 AM IST

मंत्री महादेव जानकर यांचे धक्कादायक विधान, धनगर समाजामुळे मंत्री नाही!

धनगर समाजाच्या नावावर आपण मंत्री झालो नसल्याचे धक्कादायक विधान दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केले आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

May 6, 2017, 07:20 PM IST

ज्ञानोबा-तुकोबांची पालखी १६-१७ जूनला ठेवणार प्रस्थान

आषाढी वारीसाठी तुकोबांची पालखी देहूमधून 16 जूनला प्रस्थान ठेवणार आहे... तर 17 जूनला माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे.

Apr 24, 2017, 02:28 PM IST

पंढरपूरचे माजी नगरसेवक नामदेव भूइटेंची हत्या

पंढरपूरचे काँग्रेसचे माजी नगरसेवक श्रीनिवास उर्फ नामदेव भूइटे यांची हत्या करण्यात आली.

Apr 18, 2017, 02:14 PM IST

शहीद मेजर कुणाल गोसावी यांच्यावर उद्या पंढरपुरात अंत्यसंस्कार

शहीद मेजर कुणाल गोसावी यांचे पार्थिव आज संध्याकाळपर्यंत पंढरपुरात दाखल होईल कुणाल यांच्यावर उद्या सकाळी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या शेतातच त्यांच्यावर अंत्यसंस्काराचा विधी पार पडणार आहे. 

Nov 30, 2016, 02:11 PM IST

सुट्ट्या रद्द करून 'तो' निघून गेला... परत न येण्यासाठी!

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना पंढरपूरचा सुपुत्र मेजर कुणालगीर मुन्नागीर गोसावी हे आज पहाटे जम्मू मध्ये अतिरेक्यांसोबत झालेल्या चकमकीत शहीद झाल्याची माहिती त्यांचे वडील मुन्नागीर गोसावी यांनी दिली. मात्र, जिल्हा प्रशासनाने या वृत्तास दुजोरा दिला नाही.

Nov 29, 2016, 06:08 PM IST

कार्तिकीनिमित्त चंद्रकांतदादा पाटीलांची सपत्नीक विठ्ठलाची पूजा

कार्तिकीनिमित्त चंद्रकांतदादा पाटीलांची सपत्नीक विठ्ठलाची पूजा

Nov 11, 2016, 02:03 PM IST

हे दृश्य पाहून तुम्हीही म्हणालं, 'विठ्ठल आवडी प्रेमभावो'

या व्हिडीओत काही सेकंदात सर्वच धागे उलगडल्यासारखं उलगडतं आणि समोर आल्यावर आपण म्हणतो, 'विठ्ठल आवडी प्रेमभावो'.

Oct 18, 2016, 03:31 PM IST