pandharpur

आनंदवारी २०१६

आनंदवारी २०१६

Jul 6, 2016, 10:29 AM IST

माऊलींच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान

माऊलींच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान 

Jun 28, 2016, 08:13 PM IST

तुकाराम महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान

आजपासून महाराष्ट्राच्या आसंमतात उंचावलेले दिसतील त्या दिंडी पताका आणि कानावर पडतील ते जय जय राम कृष्ण हरीचे बोल. देहु नगरीतून संतश्रेष्ठ जगदगुरु तुकाराम महाराजांच्या पालखीने प्रस्थान ठेवले. तुकोबा तुकोबा विठोबा विठोबाच्या जयघोषात वैष्णवांची इंद्रायणी आता चंद्रभागेच्या ओढीने निघाली आहे. नदी ज्या प्रमाणे सागराला मिळते त्याप्रमाणे विठ्ठल भक्तीन लीन झालेला वैष्ण वारीच्या माध्यमातून पंढरपुरात पांडूरगाशी एकरूप होतो. 

Jun 27, 2016, 11:16 PM IST

संत तुकोबांच्या पालखीचं पंढरपूरकडे होणार प्रस्थान

आषाढवारीसाठी जगदगुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा देहुगावातून 27 जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. त्यासाठी संस्थानच्या वतीने सोहळ्याची जय्यत तयारी सुरु केली आहे. 

Jun 26, 2016, 09:35 PM IST

विठ्ठलाच्या दारात उपचार न मिळाल्यानं महिला भाविकाचा मृत्यू...

पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनाला गेलेल्या एका महिला भाविकाला देवाच्या दारातच मरण आलंय. 

Jun 25, 2016, 08:49 PM IST

वारकरी निघाला पंढरपूरच्या दिशेनं

मुखी हरिनामाचा गजर आणि अंतकरणी विठुरायाच्या दर्शनाची ओढ असलेला वारकरी भागवत धर्माची पताका खान्द्यावर घेऊन पंढरपूरच्या दिशेनं निघालाय. त्रंबकेश्वरहून पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवलेल्या संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा आजचा तिसरा मुक्कम पळसे गावात आहे.

Jun 22, 2016, 11:06 PM IST

२३० किलो चांदीच्या रथासहीत निवृत्तीनाथांच्या पालखीनं ठेवलं प्रस्थान

भागवत धर्माची पताका फडकविणारे संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीने आज पंढरीच्या दिशेनं प्रस्थान ठेवलंय. ग्यानबा तुकारामाचा जयघोष करीत शेकडो किलोमीटरचे अंतर पार करून १४ जुलैला ही पालखी पंढरीत दाखल होणार आहे.

Jun 21, 2016, 06:22 PM IST

पंढरपूर, आळंदीमध्ये दारूबंदीची मागणी

पंढरपूर, आळंदीमध्ये दारूबंदीची मागणी 

Jun 8, 2016, 01:59 PM IST

पंढरपुरात पत्नी-मुलासमोरच तरुणाची भीषण हत्या

पंढरपुरात पत्नी-मुलासमोरच तरुणाची भीषण हत्या

Jan 7, 2016, 03:17 PM IST