विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा हाच तो कळस...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2014, 10:28 AM ISTपंढरपुरात मुख्यमंत्र्यांना वारकऱ्यांनी रोखले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2014, 09:17 AM ISTविठूरायाची मुख्यमंत्र्यांनी केली पूजा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2014, 09:15 AM ISTगोहत्या बंदीसाठी वारकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना रोखले
गोहत्या बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी वारकरी जनआंदोलन समितीनं आंदोलन केलं. वारक-यांनी मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीच्या महापुजेपासून रोखण्याचा प्रयत्न केला.
Jul 9, 2014, 09:13 AM ISTपंढरपुरात लाखो वारकरी दाखल
Jul 9, 2014, 08:22 AM ISTविठूरायाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी दाखल
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केली.
Jul 9, 2014, 07:39 AM ISTराज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या पंढरपुरात दाखल
देहूतून तुकोबा आणि आळंदीहून निघालेल्या ज्ञानोबांची पालखी आणि त्याच बरोबर राज्याच्या कानाकोपऱ्यातून घालेल्या वेगवेगळ्या पालख्या, दिंड्या सर्व विठूरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पंढरपूरात दाखल झाल्यात.
Jul 8, 2014, 11:27 PM ISTपंढरपूरमधील स्वच्छतेबाबत निर्देश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2014, 10:03 AM ISTपंढरपूरमध्ये घाण कराल तर...
पंढरपूरमध्ये यापुढे तुम्ही कचरा टाकलात किंवा घाण केलीत तर तुमचे काही खरं नाही. पंढरपूर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घेण्यात आलाय. त्याबाबत मुंबई हायकोर्टाने स्वच्छतेबाबत आदेश दिलेत. यासाठी जिल्हाधिकारी यांनी समिती नेमण्याची सूचना केलेय.
Jul 4, 2014, 08:23 AM ISTगहिनीनाथांची दिंडी पंढरपूरकडे रवाना
वारकरी संप्रदायाचा गाभा असलेल्या गहिनीनाथांची दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली. बीड, नगर, उस्मानाबाद आणि सोलापूर असे २५० किलोमीटरचा खडतर प्रवास करणा-या या दिंडीला १२५ वर्षांहून अधिक परंपरा आहे. यामुळेच माउलींच्या गुरूंचे गुरु असलेल्या गहीनिनाथांच्या या पालखीला मोठे महत्व आहे.
Jul 4, 2014, 07:38 AM ISTइंदापूरहून तुकोबांची पालखी मार्गस्थ
Jul 3, 2014, 11:33 AM ISTरिंगणांत रंगला पांडुरंग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2014, 09:05 AM ISTआनंदवारी... विठू माऊलीच्या दर्शनाला!
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाच्या परमोच्च सोहळ्याचं नाव म्हणजे आनंदवारी... दरवर्षी कोणत्याही निमंत्रणाशिवाय मराठी मनाचा हा कुळाचार वर्षानुवर्षे सुरु आहे…
Jun 19, 2014, 03:51 PM ISTपंढरपुरातील शौचालयाचा अहवाल सादर करा - मुंबई उच्च न्यायालय
पंढरपूर येथे येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी शौचालय उभारण्याबाबतचा अहवाल सादर करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहेत. हा अहवाल पंढरपूर जिल्हाधिकारी, मुख्य अधिकारी, एमएसआरडीसी, पंढरपूर नगरपालिका आणि सेंट्रल रेल्वे यांनी एक बैठक घेऊन द्यावा, असे आदेशात म्हटले आहे.
May 9, 2014, 05:29 PM ISTरंगकर्मींनी दुमदुमली पंढरी, नाट्यसंमलेनाला सुरुवात
९४व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनासाठी पंढरपूर नागरी सज्ज झालीये. आज सकाळी १० वाजता केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत नाट्य संमेलनाचं उद्घाटन झालं. नाट्यदिंडीनं संमेलनाला सुरूवात झाली.
Feb 1, 2014, 10:39 AM IST