बडव्यांचा उत्पात गेल्यानं विठ्ठलाचं उत्पन्न चौपट वाढलं
पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील बडवे आणि उत्पात यांचे हक्क संपल्यामुळं मंदिर समितीचं उत्पन्न मोठ्या प्रमाणावर वाढलंय. शनिवारी पहिल्याच दिवशी विठ्ठलाच्या चरणी ठेवलेल्या दक्षिणापेटीत ८७ हजार तर रुक्मिणी मातेजवळच्या दक्षिणापेटीत २७ हजार इतके पैसे जमा झालेत.
Jan 20, 2014, 10:40 AM ISTपंढरपूरच्या बडव्यांना सुप्रीम कोर्टाचा चाप, मंदिर राज्यसरकारकडेच
पंढरपूरचं विठ्ठल मंदिर राज्यसरकारकडंच राहणार असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिलाय. बडवे आणि उत्पातांची याचिका न्यायालयानं फेटाळलीय.
Jan 15, 2014, 02:24 PM ISTसंतांच्या माहेरघरातून दोन मुलींचं अपहरण!
पंढरपूरमधील नवरंगे बालकाश्रमातून नऊ आणि बारा वर्षांच्या दोन मुली गायब असल्याचं उघड झालंय.
Nov 27, 2013, 07:33 PM ISTकार्तिकी एकादशी : पंढरपुरात उत्साह, विरोधानंतर अजित पवारांचा दौरा रद्द
कार्तिकी एकादशी. "अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, जाईन गे माय तया पंढरपुरा भेटीन माहेरा आपुलिया` अशी आस उराशी बाळगून कार्तिकी यात्रेच्या आनंद सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सुमारे तीन लाख वारकरी पंढरपुरात दाखल झालेत. दरम्यान, वारकऱ्यांचा विरोधानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही कारणाने आपला दौरा रद्द केला.
Nov 13, 2013, 07:34 AM IST`अजितदादांना विठूरायाची पूजा करू देणार नाही`
कोट्यवधी वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असणाऱ्या पंढरपूरच्या विठ्ठलाची कार्तिकी एकादशीला शासकीय महापूजा करू न देण्याचा इशारा वारकरी संघटना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिलाय.
Nov 12, 2013, 03:51 PM ISTपंढरीला भरणार 'नाट्यकर्मीं'चा मेळा!
९४ वे अखिल भारतीय नाट्य संमेलन यावर्षी पंढरपूरमध्ये होणार आहे. नाट्य परिषदेच्या बैठकीनंतर अध्यक्ष मोहन जोशी यांनी मुंबईत आज ही घोषणा केली.
Oct 21, 2013, 08:50 PM ISTपंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचा जीर्णोद्धार होणार?
पंढरपुरच्या विठ्ठल मंदिराच्या किरकोळ दुरस्तीस परवानगी देण्याच्या पुरातत्व विभागाच्या निर्णयावर विठ्ठल रुख्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णा डांगे यांनी नाराजी व्यक्त केलीय.
Oct 16, 2013, 07:36 PM ISTपंढरपूरला जायचंय... मग, ही सोय तुमच्यासाठीच!
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील यात्रेसाठी नाशिक विभागातून पंढरपूरला जाण्यासाठी ३०० जादा बसेसची व्यवस्था करण्यात आलीय.
Jul 8, 2013, 10:54 AM ISTज्ञानोबा-तुकोबाच्या पालखीचं आज पंढरीकडे प्रस्थान...
मोक्षाचं प्रवेशद्वार असलेली नगरी अर्थात आळंदी नगरी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी सज्ज झालीय. आज संध्याकाळी 4 वाजता पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान होईल. आजचा माऊलींच्या पालखीचा मुक्काम गांधीवाड्यात असणार आहे. या सोहळ्यासाठी त्यासाठी आळंदी देवस्थान ट्रस्टची तयारी पूर्ण झालीय. यंदा पहिल्यांदाच पालखीचा रथ हायटेक बनवण्यात आलाय.
Jun 30, 2013, 01:00 PM IST… म्हणून पंढरपूर राहिलंय वर्षानुवर्ष गरीब!
‘जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर’ असं म्हणतात. मात्र, कोट्वधी भाविक दरवर्षी येऊनही विठ्ठल मंदिर देवस्थान इतर देवस्थानांपेक्षा गरीब कसं? या प्रश्नाचं उत्तर नेमकं अनागोंदी कारभारात दडलंय.
Jan 25, 2013, 06:52 PM ISTपंढरपुरात तीन लाख भाविक
कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात भक्तीचा मळा फुललाय. 3 लाख भाविक पंढरपुरात दाखल झालेत. विठुरायाच्या दर्शनासाठी कालपासूनच भाविकांनी रांगा लावल्यायेत. अवघी पंढरी पांडुरंगमय झालीय.
Nov 25, 2012, 11:04 AM ISTआनंदवारी
सुंदर तें ध्यान उभे विटेवरी | कर कटावरी ठेवूनियां ||
तुळसीहार गळा कासे पीतांबर | आवडे निरंतर तेंचि ध्यान ||
मकरकुंडले तळपती श्रवणी | कंठी कौस्तुभमणि विराजित ||
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख | पाहीन श्रीमुख आवडीनें ||
महाराष्ट्राच्या ‘बाबां’चं विठुरायाकडं साकडं...
शनिवारी मध्यरात्री मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते विठूरायाची शासकीय महापूजा संपन्न झाली. मुख्यमंत्र्यांनी सपत्निक विठूरायाची पूजा केली. पांडुरंगाच्या पूजेनंतर रुक्मिणी मातेची महापूजा संपन्न झाली.
Jun 30, 2012, 11:03 AM ISTपंढरपुरात मंत्रालयातल्या 'त्या' कर्मचाऱ्यांचा गौरव
मंत्रालयातील अग्नितांडवातून तिरंग्याचं सुरक्षितपणे रक्षण करणाऱ्या मंत्रालय कर्मचाऱ्यांचा सत्कार पंढरपुरात करण्यात आला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या कर्मचाऱ्यांचा गौरव केला.
Jun 30, 2012, 10:55 AM IST‘याचसाठी केला अट्टहास...’
ज्या क्षणांची लाखो वारकरी वाट पाहत होते तो दिवस आज उगवलाय. पंढरपूरच्या सावळ्या विठूरायाच्या दारात उभं राहून साजरं रुप डोळ्यात साठवणं हे एका क्षणात वारीचं सार्थक झाल्यासारखं असतं. त्यासाठी लाखो भाविक पंढरपुरात दाखल झालेत.
Jun 30, 2012, 10:42 AM IST