pandharpur

विठ्ठलाच्या दागिन्यांसाठी आजीबाईंनी विकली जमीन; घडवले 18 लाखांचे दागिने

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठुरायाच्या चरणी धाराशिव जिल्ह्यातील एका आजीने स्वत:ची सहा एकर शेती विकून लाडक्या विठुरायाला 18 लाख रुपयांचा 25 तोळ्याचा सोन्याचा करदोडा अर्पण केला आहे.

Oct 20, 2023, 11:48 AM IST
 Ujani Dam Due to lack of rain has collapsed increasing the worries of farmers PT49S

Maharashtra Rain | पावसाअभावी उजणी धरण आटलं, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

Ujani Dam Due to lack of rain has collapsed increasing the worries of farmers

Sep 6, 2023, 05:15 PM IST
 Pandharpur No Water In Chandrabhaga River On Ekadashi PT1M8S

Pandharpur | ऐन पावसाळ्यात चंद्रभागा कोरडीठाक

Pandharpur No Water In Chandrabhaga River On Ekadashi

Aug 27, 2023, 01:45 PM IST

स्वंयघोषित राष्ट्रसंत एकनाथ लोमटे महाराजला अटक, भक्त महिलेवर अत्याचाराचा आरोप

भक्त महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी स्वयंघोषित राष्ट्रसंत एकनाथ लोमटे महाराजला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशाने येरमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी लोमटे महाराजला पंढरपूरमधून अटक केली आहे. 

Aug 16, 2023, 04:55 PM IST

'विठ्ठलाचं दर्शन घ्यायचंय? पैसे लागतील...'; विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची लूट

Vitthal Rukmini Mandir News : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पैसे घेऊन दर्शन घेण्यासाठी घेऊन जाणाऱ्या दोघांना मंदिरातील कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडल्याने खळबळ उडाली आहे. चौकशी दरम्यान, पैसे घेऊन भाविकांना दर्शन करुन देतो असे सांगितले होते. 

Aug 2, 2023, 05:09 PM IST
Padmini Ekadashi 2023 Vitthal Temple Decorate Flowers maharashtra Pandharpur NEWS PT2M18S

VIDEO | कमला एकादशीनिमित्त विठुरायाला फुलांची सजावट

Padmini Ekadashi 2023 Vitthal Temple Decorate Flowers maharashtra Pandharpur NEWS

Jul 29, 2023, 10:25 AM IST

BLOG : वारी आणि मी...! वाचा डोळ्यात पाणी आणणारा वारीतला एक अनुभव

Pandharpur Wari : अनेकांनी मला प्रश्न विचारला विशाल तुझा वारीचा अनुभव कसा होता? खरं तर वारीचा अनुभव शब्दात मांडणं तसं कठीण आहे. मात्र थोडासा प्रयत्न करतोय.

 

Jul 8, 2023, 08:37 AM IST

सहकाऱ्यांनी नाश्ता करण्यासाठी उठवलं पण...; दर्शन घेऊन घरी निघालेल्या वारकऱ्याचा वाटेतच मृत्यू

Parbhani News : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाचे दर्शन घेऊन घरी परत येत असताना एका वारकऱ्याला काळाने गाठलं आहे. अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याला एसटी बसमध्ये हृदयविकाराचा झटका आला. यातच वारकऱ्याचा मृत्यू झाला आहे. ते अकोला शहरातील डाबकी रोड भागातील सरस्वती नगर येथील रहिवासी होते.

Jun 30, 2023, 04:01 PM IST