तेलंगाणाचं अख्ख मंत्रिमंडळ 27 तारखेला पंढरपुरात येणार; बीआरएसचे मिशन महाराष्ट्र
तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या बीआरएसमध्ये महाराष्ट्रातील विविध पक्षांच्या नेत्यांचे एनकमिंग सुरूच आहे. KCR यांचा BRS पक्ष महाराष्ट्रात जम बसवण्याचा प्रयत्न करत आहे.
Jun 22, 2023, 10:40 PM ISTआषाढी एकादशीच्या दिवशी बकरी ईदची कुर्बानी नाही! पंढरपूरमधील मुस्लिमांचा मोठा निर्णय
Ashadi Ekadashi 2023: मंदिर समितीचे पदाधिकारी, मुस्लिम बांधव, मौलानांची आज बैठक पार पडली. या बैठकीमध्येच हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयाचं सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे.
Jun 22, 2023, 04:54 PM ISTPandharpur Wari | राज्यातील सर्वात मोठं बसस्थानक पंढपुरात; असणार 34 प्लॅटफॉर्म्स
Pandharpur Ground Report Biggest Bus Depot In Making For Ashadi Wari
Jun 20, 2023, 03:45 PM ISTआनंदवारी । 7 जुलैपर्यंत विठ्ठल मंदिर 24 तास खुलं राहणार
Pandharpur Ground Report On Prepration At Vithal Rukmini Temple
Jun 20, 2023, 02:35 PM ISTAshadhi Ekadashi 2023 | पदस्पर्शासाठी रांगा, माऊलींच्या दर्शनासाठी भाविक 7 तास रांगेत
Pandharpur Ground Report Temple Crowded With Long Queue For Vithal Rukmini Darshan
Jun 20, 2023, 12:30 PM ISTPandharpur Wari: संत तुकाराम महाराजांच्या पालखीला काटेवाडीत का घातलं जातं मेंढ्यांचं रिंगण?
Pandharpur Wari 2023: संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पहिलं मेंढ्यांचं गोल रिंगण संपन्न झालं. मात्र, काटेवाडीत का घातलं जातं मेंढ्यांचं रिंगण? याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
Jun 19, 2023, 05:46 PM ISTPandharpur Rada । पंढरपुरात साखर कारखान्याच्या मतमोजणीतदरम्यान राडा
Pandharpur Rada During The Counting Of Sugar Factory Votes
Jun 18, 2023, 02:45 PM ISTAshadhi Ekadashi : माऊलींच्या पादुकांचं आज निरा स्नान, संत सोपानकाका यांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण
Ashadhi Ekadashi : विठ्ठलभेटीची आस मनी घेऊन वैष्णवांचा मेळा आता हळुहळू पंढरपूरच्या दिशेनं पुढे सरकत आहे. डोळ्यांचं पारणं फेडणारे पालखी सोहळ्यातील खास क्षण...
Jun 18, 2023, 08:05 AM IST
Ashadhi Ekadashi : यंदा विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येताय? भाविकांसाठी मोठी बातमी
Ashadhi Ekadashi : पंढरपुराच्या दिशेनं निघालेल्या वारीमध्ये सध्या हेच चित्र पाहायला मिळत आहे.
Jun 15, 2023, 01:03 PM IST
Ashadhi Ekadashi : माऊलींच्या चरणी सुप्रिया सुळे नतमस्तक; डोक्यावर तुळस घेत वारीत सहभाग
Ashadhi Ekasadhi : ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्यासह बऱ्याच संतमंडळींच्या पालख्यांनी राज्याच्या विविध भागांतून प्रस्थान ठेवलं आहे.
Jun 15, 2023, 07:40 AM ISTAshadhi Wari 2023 : वैष्णवांसंगती सुख वाटे जीवा..! आज दिवेघाट विठुमाऊलीच्या भक्तांनी नव्यानं उजळणार
Pandharur Wari 2023: माऊलींच्या पालखीतला सर्वात खडतर टप्पा असणाऱ्या दिवेघाटाची वाट आज हजारो वारकऱ्यांनी भक्तिने न्हावून निघणार आहे. निसर्गाने मुक्त उधळण केलेला दिवेघाट आणि विठुरायाच्या दर्शनाला निघालेला वारकरी हे नयनरम्य दृश्य आज पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. (ashadi vari in dive ghat)
Jun 14, 2023, 08:30 AM ISTपंढरपुरात वारक-यांचं ऊन आणि पावसापासून संरक्षण होण्यासाठी मंदिर समितीने 12 शेड्स उभारले
In Pandharpur the temple committee erected 12 sheds to protect the worshipers from heat and rain
Jun 12, 2023, 11:10 PM ISTAshadhi Ekadashi 2023 : पंढरीची वारी आज पुण्यात; वाहतूक मार्गांत मोठे बदल, काही रस्ते बंद!
Ashadhi Ekadashi : Live Location च्या मदतीनं तुम्ही आहात तिथूनच ज्या ठिकाणी जायचंय तिथं पोहोचण्यासाठीचा मार्ग पाहू शकाल. घराबाहेर पडण्याआधी पाहा ही बातमी...
Jun 12, 2023, 11:22 AM ISTAshadhi Wari 2023 : पालखी सोहळ्यासाठी आळंदी सजली, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान
Sant Dnyaneshwar Mauli Palkhi : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान होणार आहे. या पालखी सोहळ्यासाठी आळंदी सजली आहे. इंद्रायणीच्या काठावर हजारो वारकरी दाखल झाले आहेत. तर पालखीचा कालचा मुक्काम देहूतल्या इनामदारवाड्यात होता.
Jun 11, 2023, 08:17 AM IST