pankaja munde

पंकजा मुंडे समर्थकांकडून धनंजय मुंडेंच्या गाडीवर दगडफेक

धनंजय मुंडे हे आज सकाळी भगवान गडावर दर्शनासाठी गेले होते, भगवान गडावर जात असताना पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी  त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला असल्याचं सांगण्यात येत आहे, यामुळे धनंजय मुंडे हे भगवान गडावर दर्शन न घेताच परतले असल्याचंही बोललं जात आहे. 

Jan 5, 2015, 01:30 PM IST

जलयुक्त शिवार योजनेपासून सर्वसामान्य दूर

जमीनीतील पाण्याची पातळी वाढावी, टंचाईग्रस्त गावांना पाणी टंचाई भासू नये, यासाठी शासनाने काही गावांमध्ये जलयुक्त शिवार योजना राबवण्यास सुरूवात केली आहे. राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची या योजनेमागे आग्रही भूमिका राहिलेली आहे. जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील २१ गावांमध्ये ही योजना राबवण्यात येत आहे.

Jan 3, 2015, 04:45 PM IST

राष्ट्रवादीच्या टोपेंच्या घरी खडसे-पंकजा मुंडे

राष्ट्रवादीच्या टोपेंच्या घरी खडसे-पंकजा मुंडे

Nov 21, 2014, 10:05 PM IST

पंकजा मुंडेंच्या मागणीकडे दुर्लक्ष, खडसेंनी मारली बाजी

माझ्या भावना या रामटेक बंगल्याशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे हा बंगला मला द्यावा, अशी मागणी करणाऱ्या मंत्री पंकजा पालवे-मुंडे यांच्या पदरी निराशा आली  आहे.  राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना रामटेक हे शासकीय निवासस्थान देण्यात आलंय. 

Nov 20, 2014, 12:18 PM IST

‘होय मी मास लीडर, इतर मेट्रो लीडर’ - पंकजा

भाजपमधील मुख्यमंत्रिपदासाठीची स्पर्धा अधिकच तीव्र झाल्याचं दिसतंय. पंकजा मुंडे यांनी आता या शर्यतीत उडी घेतलीय. त्यांनी स्वत:चा उल्लेख मास लीडर असा केलाय. तसंच भाजपचे इतर नेते मेट्रो लीडर असल्याचं खळबळजनक विधान त्यांनी केलंय. 

Oct 18, 2014, 02:40 PM IST