pankaja munde

पंकजा मुंडे यांच्या चपला त्यांच्या कर्मचाऱ्याने उचलल्या

महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे-पालवे पुन्हा एकदा अडचणीत आल्यात आहेत. पंकजा यांच्या चपला त्यांच्या कर्मचाऱ्याने उचल्याने नवा वाद उभा राहिला आहे. आधी चिक्की घोटाळ्यामुळे त्या चर्चेत होत्या.

Aug 13, 2015, 12:54 PM IST

विधान परिषदेत मुंडे विरूद्ध मुंडे

206 कोटींच्या चिक्की घोटाळ्यावरून विधान परिषदेत विरोधकांनी सरकारला घेरलं. मात्र सर्वांचं लक्ष आकर्षित केलं ते मुंडे विरुद्ध मुंडेंच्या रंगलेल्या सामन्यानं. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी चिक्की खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला.

Jul 30, 2015, 08:50 PM IST

मुख्यमंत्र्यांनी केली पंकजा मुंडेंची पाठराखण

मुख्यमंत्र्यांनी पंकजा मुंडेची पाठराखण करत चौकशीतून काहीही निष्पन्न न झाल्याचं स्पष्ट केलं. तसंच खोदा पहाड निकला चुहा.. अशा शेलक्या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिक्की प्रकरणी विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेतला...

Jul 30, 2015, 08:30 PM IST

चिक्कीचा दर्जा निकृष्ट असल्याचं पंकजा यांना मान्य

महिला आणि बालविकास खात्यातर्फे आंगणवाड्यातील बालकांसाठी खरेदी करण्यात आलेली चिक्की नित्कृष्ट दर्जाची असल्याचे खुद्द या खात्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी मान्य केले आहे. 

Jul 19, 2015, 10:53 AM IST

नंदुरबारच्या अंगणवाडी शाळेत चिक्कीत आढळल्या अळ्या

चिक्की घोटाळ्याचं प्रकरण ताजं असतांनाच नंदुरबार जिल्ह्याती राजविहीर अंगणवाडीत धक्कादायक प्रकार पुढे आलाय. तळोदा तालुक्यातील या गावात चिक्कीत अळ्या आढळून आल्या आहेत.

Jul 17, 2015, 01:54 PM IST