papaya

Papaya Seeds Benefits: थंडीत खा पपईच्या बिया, करा सर्दी आणि तापातून सुटका

Papaya Seeds Benefits: थंडीच्या हंगामात सर्दी, खोकला, ताप यासारख्या समस्या डोकेवर काढतात. यावर एक सोपा उपाय केला तर सर्दी आणि तापातून सुटका होईल. 

Dec 28, 2022, 12:55 PM IST

पपईच नाहीतर त्यांच्या बियांचाही आहे फायदा, जाणून घ्या...

पपई खाण्याचे अनेक फायदे तुम्हाला माहित असतील पण पपईच्या बियाही काही कमी नाहीत जाणून घ्या!

Oct 24, 2022, 07:19 PM IST

ऑक्टोबरमध्ये पपईची लागवड करा आणि भरपूर नफा कमवा...

पपई लागवड करा आणि लाखोंचा नफा कमवण्यासाठी काय करावे.

Oct 6, 2022, 10:57 PM IST

डेंग्यू,मलेरिया झाल्यावर शरीरातील प्लेटलेट्स कसे वाढवाल? जाणून घ्या

बकरीचे दुध, नारळ पाणी आणि पपईच्या पानांचा रसाने खरचं शरीरात प्लेटलेट्स वाढतात का? 

Sep 16, 2022, 10:32 PM IST

Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी 'हे' स्वस्त फळ उपयुक्त

जीममध्ये न जाता या स्वस्त फळाचं नियमित करा सेवन,  वजण होईल कमी

 

Sep 11, 2022, 10:25 AM IST

'या' लोकांनी कधीही खाऊ नये पपई, फायद्याऐवजी यामुळे होईल नुकसान

पपई हे असे फळ आहे, जे भारतात खूप खाल्ले जाते आणि लोकांना ते फार आवडते, परंतु...

Apr 29, 2022, 09:43 PM IST

या 5 समस्या असलेल्या व्यक्तींनी पपई खाणे टाळावे, अन्यथा होऊ शकतात दुष्परिणाम

पपई अनेकांना खायला आवडते. पण सगळ्या व्यक्तींसाठी ती फायदेशीर ठरत नाही. जाणून घ्या कोणी पपई खाऊ नये.

Dec 4, 2021, 10:22 PM IST

पपई खाताय ? तुम्ही 'या' आजारांना निमंत्रण तर देत नाही ना ?

जास्त पपई खाल्ल्याने शरीराचे अनेक प्रकारे नुकसान होऊ शकते

Mar 18, 2021, 01:55 PM IST

मैदानाबाहेर असलेल्या धोनीची ऑर्गेनिक शेती, कलिंगड-पपईची लागवड

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून गेली ७ महिने लांब असलेला धोनी त्याचं वैयक्तिक आयुष्य एन्जॉय करताना दिसत आहे.

Feb 26, 2020, 08:31 PM IST

पपईच्या बिया आरोग्यास लाभदायक

प्रत्येक फळ आरोग्यास लाभदायक असतं.

Sep 26, 2019, 07:15 PM IST

चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी उपयुक्त फळे

आपला चेहरा आकर्षक  असावा असे प्रत्येकाला वाटत असते. 

Jun 24, 2019, 04:23 PM IST

... तर पपई खाणं आरोग्याला धोकादायक

ऋतूमानानुसार बाजारात उपलब्ध होणारी फळं आपल्या आहारात असणं आवश्यक आहे. 

Jul 26, 2018, 02:22 PM IST

डोळ्यांखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी करा पपईचा वापर

काहींना पपई खायला आवडत नाही. मात्र याच्या वापराने चेहऱ्याची सुंदरता वाढते. पपईच्या सालीमध्ये एक एंझाईम ज्यात पपेन असते. 

Jun 18, 2018, 05:51 PM IST

कच्चा पपई खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे

फळ खाणे आरोग्यासाठी चांगले असते. त्याप्रमाणे कच्चा पपई खाणेही आरोग्यासाठी चांगले आहे. कारण या फळातून आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभकारी घटक मिळतात. त्यामुळे कच्चा पपई खाणे केव्हाही चांगले. कच्चा पपई खाणार कसा, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मात्र, कच्च्या पपईचे सेवन तुम्ही चटणीच्या रुपात, भाजी किंवा दह्यातील कोशिंबीर बनवून, किंवा सॅलडमध्ये वापरून करु शकता. 

Jun 5, 2018, 10:24 PM IST

खर्चही निघत नसल्यामुळे शेतकऱ्यानं छाटली पपईची बाग

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 26, 2018, 05:55 PM IST