parineeti chopra career

13 वर्षात फक्त 2 हिट चित्रपट, बॉलिवूडच्या फ्लॉप अभिनेत्रीने 50 लाख नेटवर्थ असणारा जोडीदार निवडला, तुम्ही ओळखलं का?

इंडस्ट्रीमध्ये अशी एक अभिनेत्री आहे, जिने 13 वर्षांमध्ये फक्त 2 हिट चित्रपट दिलेत. तरी देखील तिचे नाव टॉप अभिनेत्रींच्या यादीत आहे. कोण आहे ती अभिनेत्री? जाणून घ्या सविस्तर

Dec 22, 2024, 03:21 PM IST

PHOTO : 13 वर्षांत 8 फ्लॉप चित्रपट, असा आहे पीआर मॅनेजर ते अभिनेत्री होण्याचा प्रवास, आज आहे ₹ 600000000 ची मालकीण

Entertainment : या अभिनेत्रीने रविवारी आपल्या पहिला करवा चौथ साजरा केला. अभिनेत्रीने पीआर मॅनेजर म्हणून करिअरला सुरुवात केली. तर खरं तर अभिनेत्रीला बँकिंग क्षेत्रात काम करायचं होतं. 

Oct 22, 2024, 10:46 AM IST

राजकारण्याशी लग्न केल्याने करिअरमध्ये बॅकफूटवर? परिणीती चोप्रा म्हणते...

Parineeti Chopra Career After Marriage: वेगळ्या लोकांचे वेगळे आयुष्य असते.रिलेशनशीप आणि लाइफ असते. काही लोक लग्नाच्यादिवशी देखील काम करतात. आम्ही दोघे वेगळ्या शहरात राहतो, त्यामुळे आमचे नाते थोडे वेगळे आहे. आमचे लग्न झाले आहे. पण करिअरवर याचा परिणाम होणार नाही. सर्व गोष्टी एकत्र चालतात.आमच्याकडे एक आयुष्य आहे. यात आम्ही सर्वकाही करु. सार एकत्र मिळून करु. मी 2 करिअर एकत्र करु इच्छिते. माझ्यासाठी हे एक आव्हान आहे. मी हार्ड वर्क करेन. म्युझिक इंडस्ट्रीत पाऊल ठेवतेय तर कॉन्सर्टबद्दल सर्वकाही जाणून घेईन. यावर ओव्हरथिंकींग करणार नाही. 

Feb 17, 2024, 08:49 PM IST

लग्नाच्या तीन महिन्यानंतर परिणीती चोप्राने दिली गुडन्यूज, म्हणाली 'आता मीही...'

लग्नाला तीन महिने उलटल्यानंतर परिणीती चोप्राने चाहत्यांना एक मोठी गुडन्यूज दिली आहे. तिने स्वत: पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे. 

Jan 25, 2024, 04:49 PM IST