VIDEO : शांतीनं जगू देणार नाही, इसिसनं दिली धमकी
इसिस सध्या जागतिक धोका बनत चालल्याचं दिसतंय. फ्रान्सवरील हल्ल्याची जबाबदारी इसिसनं घेतलीय. आतपर्यंत इसिसनं अकरा देशांवर आत्मघाती हल्ले केलेत.
Nov 14, 2015, 07:30 PM ISTVIDEO : पॅरीसच्या क्रूर दहशतवादी हल्ल्याचा हाच तो पहिला व्हिडिओ
फ्रान्समध्ये शुक्रवारी रात्री राजधानी पॅरिस शहरामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. विविध सहा ठिकाणी झालेल्या या हल्ल्यात १५८ जण ठार झाले तर जवळपास २०० जण जखमी झालेत. त्यातल्या ८० जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्व आठ दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे.
Nov 14, 2015, 05:31 PM ISTपॅरिस अतिरेकी हल्ला या ठिकाणी झाला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 14, 2015, 01:04 PM ISTपॅरीस हल्ला : भारतीय दूतावासाचा हेल्पलाईन नंबर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 14, 2015, 01:03 PM ISTबराक ओबामांकडून पॅरिस हल्ल्याचा निषेध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 14, 2015, 01:03 PM ISTमोदींकडून पॅरिस हल्ल्याचा निषेध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 14, 2015, 01:02 PM ISTपॅरिस अतिरेकी हल्ल्यातील सर्व दहशतवाद्यांना केलं ठार
फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये सात ठिकाणी दहशतवादी हल्या करण्यात आला. या हल्ल्यात १५८ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, सर्व दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने ठार करण्यात यश मिळवले.
Nov 14, 2015, 01:01 PM ISTपॅरिस अतिरेकी हल्ला, मुंबईत सुरक्षा वाढविली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 14, 2015, 01:00 PM ISTपॅरिस अतिरेकी हल्ला : सोशल मीडियावर 'इसिस'चा जल्लोष
फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर आयएसआयएस (ISIS) समर्थकांनी जल्लोष साजरा केला आहे. या हल्ल्यात १५८ लोकांचा बळी गेलाय. हल्यानंतर फ्रान्स देशात आणीबाणी लागू करण्यात आलेय. दरम्यान, ८ अतिरेक्यांना ठार करण्यात आल्याचे वृत्त आहे.
Nov 14, 2015, 12:27 PM ISTफ्रान्समध्ये पॅरिसवर अतिरेकी हल्ला
Nov 14, 2015, 09:58 AM ISTपॅरिस अतिरेकी हल्ला : फ्रान्समध्ये ५ दहशतवाद्यांचा खात्मा
फ्रान्समधील पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १५८ पेक्षा अधिक ठार झाल्याची माहिती पुढे येत आहे. दरम्यान, सुरक्षा रक्षकांनी केलेल्या धडक कारवाईत ५ दहशतवादी ठार करण्यात यश आले आहे. तर १९४४ नंतर प्रथमच फ्रान्समध्ये आणीबाणी लागू करण्यात आली.
Nov 14, 2015, 08:09 AM ISTफ्रान्समध्ये मोठा अतिरेकी हल्ला, १५८ ठार
फ्रान्समधील पॅरिस येथे मोठा अतिरेकी हल्ला करण्यात आलाय. अतिरेक्यांनी ७ ठिकाणी हे हल्ले केलेत. यात १५८ हून अधिक लोक ठार झालेत. तर १०० लोकांना अतिरेक्यांनी ओलीस धरले आहे.
Nov 14, 2015, 06:50 AM ISTपैशाचा हव्यास, २७४२ व्यक्तींसोबत शारिरीक संबंधासाठी पत्नीला जबरदस्ती
एका व्यक्तीने आपल्या पत्नीला २७४२ व्यक्तींसोबत सेक्स करण्यासाठी भाग पाडल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीने आपल्या पत्नीचा देहाचा बाजार मांडला आणि चार वर्षांपर्यंत हजारो व्यक्तींशी तिला शारिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडले.
Oct 23, 2015, 06:09 PM ISTदहशतवाद्यांच्या भीतीनं आयफेल टॉवर बंद
दहशतवाद्यांच्या भीतीनं आयफेल टॉवर बंद
Sep 21, 2015, 09:27 AM IST