paris

पॅरिसमध्ये पंतप्रधान मोदींची परीक्षा

आजपासून सुरू होणाऱ्या पॅरिसमधल्या वातावरण बदलाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदींसह 150 देशांचे राष्ट्रप्रमुख पॅरिसमध्ये दाखल झाले आहेत. परिषदेच्या ठिकाणी फ्रान्सचे अध्यक्ष होलांदे यांनी पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं. 

Nov 30, 2015, 05:54 PM IST

पॅरिसमध्ये आज जागतिक परिषद, जगभरातील नेते उपस्थित

ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पॅरिसमध्ये जागतिक संम्मेलन आयोजित केलंय. या परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह जगभरातील दिग्गज नेते उपस्थित राहत आहेत. 

Nov 30, 2015, 08:46 AM IST

मुस्लिम बांधवांनी केला पॅरीस दहशतवादी हल्ल्याचा निषेध

मुस्लिम बांधवांनी केला पॅरीस दहशतवादी हल्ल्याचा निषेध

Nov 20, 2015, 10:10 PM IST

पॅरीस हल्ल्याचा मास्टरमाईंड अब्देल हमिद याला कंठस्नान

पॅरीस हल्ल्याचा संशयित मास्टरमाईंड अब्देल हामिद अबाऊद याला ठार करण्यात पोलिसांना यश आलंय. पोलिसांच्या छाप्यादरम्यान मारल्या गेलेल्या लोकांमध्ये अब्देल याच्या मृतदेहाची ओळख पटलीय.

Nov 19, 2015, 08:50 PM IST

आयसिसच्या खात्म्यासाठी रशिया-फ्रान्ससह संपूर्ण जग एकटवलं!

पॅरिसमधल्या दहशतवादी हल्ल्यानं जागतिक पराराष्ट्र नीतीला नवी कलाटणी मिळतेय... दुसऱ्या महायुद्धानंतर शीत युद्धाच्या काळात निर्माण झालेल्या भिंती या हल्ल्यानंतर मोडीत निघताना दिसतायत. 

Nov 18, 2015, 09:00 AM IST

इसिसला संपवणारच, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष होलांद यांचा निर्धार

फ्रान्स इसिसला संपवण्यासाठी कटीबद्ध आहे असं सांगत या कामात अमेरिका आणि रशियानं एकत्र येऊन मोहीमेत सहभागी व्हावं, असं आवाहन फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्स फ्रँकस होलांद यांनी केलंय. 

Nov 17, 2015, 10:54 AM IST

बेल्जियमचा अब्दुल हामिद पॅरीस बॉम्बस्फोटाचा मूख्य सूत्रधार

फान्सच्या सूरक्षा यंत्रणांना पॅरीस बॉम्बस्फोटाच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहचण्यात यश मिळाल्याचं सांगण्यात येतंय. संशयित मूख्य सूत्रधार बेल्जियमचा रहिवासी असून अब्दुल हामिद अब्बाऊद असं त्याचं नाव असल्याची माहिती मिळतेय. 

Nov 16, 2015, 09:51 PM IST

VIDEO : पॅरीस हल्ला; दु:खानं स्टेजवरच कोसळली मॅडोना!

पॅरीस हल्ल्यात दहशतवाद्यांच्या क्रूर हल्ल्यात शिकार ठरलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली देताना एका कॉन्सर्टमध्ये पॉप गायिका मॅडोना दु:खान स्टेजवरच कोसळली.

Nov 16, 2015, 06:21 PM IST

पॅरीस हल्ला; दु:खानं स्टेजवरच कोसळली मॅडोना!

खानं स्टेजवरच कोसळली मॅडोना!

Nov 16, 2015, 05:43 PM IST

दहशतवादाविरोधात जगानं एकत्र येण्याची गरज - पंतप्रधान

जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर ब्रिक्स देशांची परिषदही झाली. भारतासह ब्राझिल, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या संघटनेचे सदस्य आहेत. पॅरीस हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दहशतवादाविरोधात जगानं एकत्र यायची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलून दाखवली.

Nov 15, 2015, 05:45 PM IST