यवतमाळमधील कलावती बांदूरकर आहेत तरी कोण? शाहांनी राहुल गांधींवर टीका करताना केला उल्लेख
Who Is Kalavati Bandurkar: केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी राहुल गांधींवर निशाणा साधताना महाराष्ट्रातील या महिलेचा उल्लेख थेट अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान केला. अमित शाहांनी राहुल गांधींवर टीका करताना ज्या महिलेचं नाव घेतलं ती आहे तरी कोण आणि त्या अचानक चर्चेत का आलेल्या पाहूयात.
Aug 10, 2023, 09:14 AM ISTराहुल गांधींनी संसदेतून जाताना फ्लाईंग किस केल्याचा स्मृती इराणींचा आरोप... महिला खासदार करणार तक्रार
Smriti Irani vs Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अविश्वास प्रस्तावावर (no confidence motion) चर्चा केल्यानंतर संसदेतून बाहेर पडताना असभ्य वर्तन केल्याचा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी संसदेत फ्लाइंग किसचा इशारा केला. संसदेत महिलाही बसल्या आहेत, त्यामुळे त्यांचं असं वागणं व्यभिचारी असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Aug 9, 2023, 02:09 PM ISTकेंद्राने लोकसभेत मांडलं दिल्ली सेवा विधेयक, काय आहे या विधेयकात, का होतोय विरोध?
Opposition on Delhi Services Bill: मोदी सरकारने आज लोकसभेत दिल्ली सेवा विधेयक सादर केलं. या विधेयकावरुन विरोधकांनी गोंधळ घातला. हे विधेय म्हणजे दिल्ली सरकारचे अधिकार कमी करण्याचा प्रयत्न असून हे विधेयक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात आहे, असं अधीर रंजन यांनी म्हटलंय.
Aug 1, 2023, 05:11 PM ISTमोदी सरकारविरुध्द अविश्वास ठराव आणणार, सरकारच्या कोंडीसाठी विरोधकांचं अस्त्र
केंद्रातील मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी लोकसभा अध्यक्षांनी विरोधकांना मंजुरी दिली आहे. अविश्वास ठरावावर नेमकी कधी चर्चा होणार, याची तारीख लवकरच जाहीर होणाराय. विरोधकांनी अविश्वास ठरावाचं हे शस्त्र आताच का बाहेर काढलं? मोदी सरकारनं त्याबाबत काय रणनीती आखलीय? पाहा
Jul 26, 2023, 08:49 PM IST'मला डोंगरात नेलं आणि एकामागोमाग..', मणिपूरमधील तरुणीवर सामूहिक बलात्कार, सांगितला भयाण घटनाक्रम
Manipur Violence News: मणिपूरमध्ये (Manipur) दोन महिलांची नग्न धिंड काढत लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आल्यानंतर आता अशी आणखी प्रकरणं समोर येत आहेत. एका 19 वर्षाच्या तरुणीवरही सामूहिक बलात्कार (Gangrape) करण्यात आला होता. दोन महिन्यांनी पोलिसांनी सामूहिक बलात्कार, गुन्हेगारी धमकी आणि अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
Jul 26, 2023, 08:51 AM IST
New Parliament Building Inauguration: देशाच्या नव्या संसद भवनाचे पारंपरिक पद्धतीने लोकार्पण
New Parliament Building Inauguration : देशाच्या नव्या संसद भवनाचं पारंपरिक पद्धतीने लोकार्पण करण्यात आले. मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पारंपरिक पद्धतीने कलश पूजन करून सेंगोलची पूजा केली. त्यानंतर संसद भवनाच्या लोकार्पणानिमित्ताने सर्वधर्मीय प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.
May 28, 2023, 09:57 AM IST96 वर्षांचा इतिहास, सहा एकरात बांधकाम... इंग्रजांच्या काळातील जुन्या संसद भवनाचं काय होणार?
Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते येत्या 28 मे रोजी नव्या संसद भवनाचं ( New Parliament House) उद्घाटन होणार आहे. पण जुन्या संसद भवन (Old Parliament House) इमारतीचं काय होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
May 24, 2023, 10:26 PM ISTWhat is Sengol: नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला विरोधी पक्षांचा बहिष्कार का? सेंगोल म्हणजे काय? जाणून घ्या सविस्तर!
PM Modi Will Establish Sengol: मोदींच्या हस्ते संसद भवनाचं उदघाटन करण्याला या विरोधी पक्षांचा आक्षेप आहे. राष्ट्रपती हे संसदेचे पदसिद्ध प्रमुख असल्यानं द्रौपदी मुर्मूंच्याच हस्ते उद्घाटन व्हायला हवं अशी भूमिका 19 विरोधी पक्षांनी घेतली आहे.
May 24, 2023, 09:36 PM ISTराहुल गांधींना खासदारकी गमवावी लागली ते प्रकरण नेमकं काय?
Why Rahul Gandhi disqualified from parliament
Mar 24, 2023, 06:30 PM ISTMaharashtra Politics: ठाकरे गटाला आणखी एक धक्का, संसदेतील शिवसेना कार्यालयातून ठाकरेंचे फोटो हटवले
शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर शिंदे गटाने ठाकरे गटाला आणखी एक धक्का दिला आहे. संसदेतील शिवसेना कार्यालयातून उद्धव आणि आदित्य ठाकरेंचे फोटो हटवण्यात आले आहेत
Feb 28, 2023, 01:34 PM ISTMaharashtra Political News | संसदेतील शिवसेना कार्यालय शिंदे गटाकडे
MP Raul Shewale Letter For Parliament Shiv Sena Office
Feb 21, 2023, 03:35 PM ISTPolitical Crisis : विधिमंडळानंतर आता संसदेतील शिवसेना कार्यालय शिंदे गटाच्या ताब्यात
Shiv Sena Office : निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह बहाल केल्यानंतर आता शिंदे गट पक्ष कार्यालय ताब्यात घेत आहे. (Maharashtra Political Crisis) आता शिंदे गटाने (Shinde Group) संसदेचे कार्यालय ताब्यात घेतले आहे.
Feb 21, 2023, 01:16 PM ISTToll Exemption: नेत्यांकडून टोल का घेत नाही? Nitin Gadkari म्हणाले, "मी तो निर्णय घेतला तर..."
Nitin Gadkari On Toll Tax Exemption to Netas: केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. ते अनेक विषयांवर आपली मतं उघडपणे मांडतात.
Feb 16, 2023, 03:41 PM ISTAsaduddin Owaisi On Modi: मोदी सरकार तिरंग्यावरुन हिरवा रंग हटवणार का? ओवेसींनी संसदेत का विचारला हा सवाल
Asaduddin Owaisi in Parliament: ओवेसी यांनी आज संसदेच्या बजेट सत्रादरम्यान बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. ओवेसींनी काँग्रेसवरही टीका केली आहे.
Feb 8, 2023, 02:35 PM ISTमोदी है तो मुमकीन है! गौतम अदानी 2 नंबरवर पोहोचले कसे? संसदेत राहुल गांधी गरजले
'अशी काय जादू झाली मागच्या नऊ वर्षात ते थेट दोन नंबरवर पोहोचले' संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेस नेते राहुल गांधी यानी अदानींच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी आणि केंद्रसरकारवर गंभीर आरोप
Feb 7, 2023, 03:31 PM IST