पार्टनरला इंम्प्रेस करण्यासाठी ५ गोष्टी
पार्टनरच्या सतत आठवणीत राहण्यासाठी तिला काही तरी सरप्राईज दिलं पाहिजे. ज्यामुळे तुम्ही पार्टनरच्या सतत आठवणीत राहाल. तुम्ही पार्टनरला इंम्प्रेस केलं तर तुम्ही सतत आठवणीत राहता.
Feb 3, 2016, 06:04 PM IST२८ टक्के भारतीय आपल्या लग्नाला कंटाळलेत - सर्व्हे
भारतात लग्न म्हणजे जन्मोजन्मीचं बंधन मानलं जातं. पुढची सात वर्ष एकाच व्यक्तीसोबत व्यतीत करण्याच्या आणाभाकाही लग्नात घेतल्या जातात... पण, याच जन्मात अनेक भारतीय आपल्या लग्नाच्या बंधनाला कंटाळल्याचं समोर आलंय.
Feb 3, 2016, 01:35 PM ISTपार्टनरसमोर या ३ गोष्टी करू नका
जेव्हा आपण कोणाच्या तरी प्रेमात पडतो तेव्हा आपल्याला सतत असं वाटत असतं की आपण त्या व्यक्तीसमोर चांगलं दिसावं. त्याव्यक्तीला आपण स्पेशल वाटावं. पण या गोष्टी करण्यात आपण काही चूका करून बसतो ज्याचा परिणाम संबंधावर होतो. त्यामुळे या ३ गोष्टी आपल्या पार्टनर समोर कधीच करू नका.
Jan 17, 2016, 11:05 PM ISTआपल्या पार्टनरला सकाळी झोपेतून कसे उठवाल?
मुंबई : एखाद्या रिलेशनशीपमध्ये फक्त महिलेनेच पुरुषाला खूश ठेवण्याचा प्रयत्न करावा असे काही नसते.
Jan 17, 2016, 06:42 PM ISTजोडीदारासमोर या गोष्टी कधीही करु नका
प्रेमात असलेले प्रत्येक जोडपे आपल्या जोडीदाराला खुश ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात. मात्र अनेकदा असे होते की आपण काय करत आहोत हे आपल्याच लक्षात राहत नाही. त्याचे परिणाम काय होतील यावर आपले लक्षच नसते. अशामध्ये एखादी चूक चांगलीच महागात पडू शकते. जर आपल्या जोडीदाराला कोणत्या गोष्टी आवडत नाही, कोणत्या गोष्टीने त्याला वाईट वाटते हे जर जाणून घेतले तर तुमच्या नात्यात वितुष्ट येणार नाही.
Dec 19, 2015, 11:31 AM ISTमुलं मुलींमध्ये काय गोष्टी पाहतात...
जगात कुठेही जा, लग्नाबाबत एक समान विचार सर्वत्र दिसून येतो. प्रत्येकाला आपला लाईफ पार्टनर कसा असावा, याबाबत समानता दिसून येत आहे. जोडीदार आपल्यासोबत किती प्रामाणिकपणे संबंध निभावेल, याचा समान धागा दिसतो.
Sep 11, 2015, 11:30 AM ISTतुमचं टॅलेन्ट आणा जगासमोर आणि पैसेही कमवा!
तुम्हाला जर काही तरी नवीन करण्याचा किंवा आपलं टॅलन्ट लोकांसमोर आणल्यासोबतच पैसे कमावण्याचीही संधी मिळाली तर...
Sep 10, 2015, 05:38 PM ISTरस्त्यावर आपल्या पार्टनरसोबत सर्व काही केलं जावू शकतं?
प्रेम करणं हा काही गुन्हा नाहीय आणि आपलं प्रेम जगासमोर दाखवणंही... पण अनेकदा रस्त्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी आपण असे काही प्रेमीयुगुल पाहतो, जे अश्लील चाळे करत असतात. तिथं उपस्थित लहान-मोठे कुणाचंच भान त्यांना नसतं. पण तिथं बसणाऱ्या इतरांना मात्र लाज वाटत असते.
Nov 23, 2014, 06:57 PM ISTती मिळाल्यास लगेच लग्न-शाहीद कपूर
लाखो मुलींचा चाहता असलेला अभिनेता शाहीद कपूरनं सांगितलं, जर मला माझ्या पसंतीची मुलगी मिळाली, तर लवकरच मी लग्न करणार आहे. शाहीद सध्या आपला आगामी सिनेमा ‘आर...राजकुमार’ रिलीज होण्याची वाट पाहत आहे. ३२ वर्षीय शाहीद व्यावसायिक जीवनासोबतच आता आपलं खाजगी आयुष्य ही लोकांपुढं आणू इच्छित आहे.
Nov 23, 2013, 07:43 AM ISTप्रणयात गुंतुनी....
वैवाहिक जोड्यांची समस्या म्हणजे कामक्रिडेत जास्त कालावधी घालवता येत नाही. कामक्रीडेसाठी लागणारा कालावधी जास्त असला म्हणजेच कामजीवन यशस्वी होते असे अजिबात नाही.
Feb 20, 2012, 05:21 PM ISTसेक्सबाबत खास टिप्स...
सेक्स हा एक अत्यंत सुखद: अनुभव असतो. मात्र सेक्सचा जास्तीत जास्त आनंद घेऊन सेक्स करणं फायदेशीर असतं, यासाठीच सेक्स मध्ये चिरतरूणपणा यावा यासाठी काही गोष्टी करणं गरजेचं असतं.
Jan 1, 2012, 10:27 PM IST