password

भारतातील सर्वाधिक नागरिक वापरतात हे कॉमन पासवर्ड, या यादीत तुमचा तर पासवर्ड नाहीये ना?

Most Common Password In India: मोबईलमधील डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्ड हा खूप महत्त्वाचा आहे. पासवर्ड सुरक्षित ठेवण्यासाठी काय करालं. 

Nov 16, 2023, 03:41 PM IST

जगातील पहिला पासवर्ड कोणी बनवला माहितीये? 'हा' आहे तो व्यक्ती आहे

जगातील पहिला पासवर्ड कोणी बनवला माहितीये? 'हा' आहे तो व्यक्ती आहे

Jun 18, 2023, 10:48 PM IST

Netflix: मित्रांबरोबर Netflix Password शेअर करणं 'महागात' पडणार; कंपनीचा नवा नियम

Netflix Subscription Plan: आपल्यापैकी प्रत्येकाच्या ग्रुपमध्ये एक अशी व्यक्ती असते ती ओटीटीसाठी इतर मित्रांच्या सबस्क्रिप्शनवर अवलंबून असते. मात्र आता असं करणं महागात पडणार असून पासवर्ड घेणाऱ्याला आणि देणाऱ्यालाही फटका बसणार आहे.

Jan 21, 2023, 10:35 AM IST

तुम्हीपण 'हेच' Password ठेवता का? चुकूनही वापरू नका हे पासर्वड

Most Common Password: सोशल मिडियाचे पासर्वड आपण अगदी सामान्य ठेवतो. पण अशी चूक तुम्ही करू नका, अन्यथा खूप महागात पडू शकते...

Nov 16, 2022, 01:43 PM IST

Password विसरलात आता नो टेन्शन, मदत करणार गुगलचं नवीन मन जिंकणारं फिचर

Google:  पासवर्डशिवाय कुठलेही गोष्ट होत नाही, असं म्हटलं तर वावग ठरणार नाही.  मग अनेकांची ही समस्या असते इतकी पासवर्ड कसे लक्षात ठेवायचे...मग आपण ते प्रत्येक वेळी रिसेट करतो. तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. 

Oct 15, 2022, 10:44 AM IST

तुम्ही चुकूनही 'असे' Password ठेऊ नका, अकाउंट एका सेकंदात होईल हॅक

Weak passwords list: लोक सामान्य पासवर्ड लक्षात ठेवतात. त्यापैकी काही पासवर्ड असे आहेत की हॅकर्स 1 सेकंदात क्रॅक करू शकतात. पाहूया संपूर्ण यादी...

Oct 3, 2022, 01:04 PM IST

credit-debit card वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! तूमचा पासवर्ड लीक झाला आहे का?

कधी आपला कुठला डेटा लीक होईल याची काहीच शाश्वती नसते. 

Aug 4, 2022, 05:49 PM IST

WiFi पासवर्ड विसरलायत? मग ही ट्रिक वापरा आणि लगेच तुमचा Password मिळवा

या स्टेप्स आणि ट्रिक्स फक्त तुम्हाला तुमचा स्वतःचा WiFi पासवर्ड शोधण्यासाठी मदत करेल.

Nov 20, 2021, 06:42 PM IST

सावधान! तुमच्या मोबाईलमध्ये 'स्मार्ट' चोर, तुमचं बँक खातंही तो रिकामं करणार

स्मार्ट हॅकर्स स्मार्टफोनच्या आधारेच तुम्हाला स्मार्ट गंडा घालू शकतो, तेव्हा सावध व्हा

Aug 12, 2021, 10:10 PM IST

मुंबई पोलिसांना या ट्वीटमधून नेमकं काय सांगायचंय? पाहा व्हिडीओ

आपला पासवर्ड विसरु नये म्हणून 'बचपन का प्यार मेरा' म्हणत मुंबई पोलिसांकडून अनोखं ट्वीट

Jul 31, 2021, 06:44 PM IST

तुम्हाला Online Fraudला बळी पडायचं नसेल, तर Internet वापरताना या गोष्टींकडे नक्की लक्ष द्या

सगळ्यांना त्यांचा फोन आणि लॅपटॉप वापरताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. 

Jul 22, 2021, 09:34 PM IST

Wi-Fi चा पासवर्ड विसरलात तर हा जुगाड नक्की करुन पाहा

 तुम्ही हा पासवर्ड कसा शोधून काढाल याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Jul 16, 2021, 09:18 PM IST

तुमचा ID-PASSWORD सेफ आहे का ?

जगभरात 300 कोटीहून अधिक लोकांचे अकाउंटचे आईडी-पासवर्ड झाले लीक.

Feb 22, 2021, 05:14 PM IST

'हे' पासवर्ड आहेत धोकादायक ! लवकर बदला अन्यथा...

पासवर्ड हॅक करण्याच्या कृतीत वाढ झाली आहे. 

Apr 23, 2019, 12:52 PM IST