pathaan

111 वर्षांचा भारतीय चित्रपटांचा इतिहास अन् 'पुष्पा 2' च्या नावावर 11 मोठे रेकॉर्ड

1913 मध्ये 'हरिश्चंद्र' चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट भारतीय सिनेमाचा पहिला चित्रपट ठरला. आता याला 111 वर्ष झाली असून या चित्रपटाचा रेकॉर्ड 'पुष्पा 2' चित्रपटाने मोडला आहे. 

Dec 31, 2024, 03:02 PM IST

हजारो चाहत्यांचा घेराव अन् लपून बसलेली दीपिका; लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच समोर आला अभिनेत्रीचा Video

दीपिका पदुकोणने सप्टेंबरमध्ये मुलगी दुआला जन्म दिला, त्यानंतर अभिनेत्री पहिल्यांदाच दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये दिसली. मुलीच्या जन्मानंतरचा हा पहिलाच दीपिकाचा सार्वजनिक कार्यक्रम आहे.दीपिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Dec 7, 2024, 08:31 AM IST

'हे' आहेत 6 टॉप चित्रपट, ज्यांनी कमी दिवसांमध्ये केली 300 कोटींची कमाई

अभिनेता शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटाने 6 दिवसांमध्ये 300 कोटींची कमाई केली होती. 

Aug 24, 2024, 04:54 PM IST

'पठाणच्या घरात ब्राह्मण जन्मला’ इरफान खानचे वडील त्याला नेहमी असे का बोलायचे?

Irrfan Khan : बॉलिवूड दिवंगत अभिनेता इरफान खान हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक असून त्यानं त्याच्या करिअरमध्ये अनेक गाजलेले चित्रपट दिले आहेत. 

Apr 29, 2024, 05:51 PM IST

'तुम्ही पठाणसारखे चित्रपट करायला हवे...', नेटकऱ्याच्या सल्ल्यावर आमिरनं दिलं सडेतोड उत्तर

Aamir Khan : आमिर खाननं सोशल मीडियावरून साधला चाहत्यांशी संपर्क, यावेळी नेटकऱ्यानं दिलेल्या सल्ल्यावर आमिरनं घेतलं शाहरुखचं नावं अन् म्हणाला...

Mar 10, 2024, 04:42 PM IST

भलीमोठी कास्ट तरी...; पहिल्या दिवसाच्या कमाईत 'वॉर'ला पाठी टाकू शकला नाही हृतिकचा 'फायटर'

Fighter Box Office Collection Day 1: हृतिक रोशनच्या 'फायटर'नं बॉक्स ऑफिसवर केली इतक्या कोटींची कमाई. 

Jan 26, 2024, 11:42 AM IST

बिग बी ते किंग खान...! टीम इंडियाचे खेळाडू आहेत 'या' अभिनेत्यांचे चाहते

भारतीय क्रिकेटपटू प्रचंड चित्रपट शौकिन आहेत चला त्यांच्या आवडत्या अभिनेत्यांच्या यादीकडे एक नजर टाकूया

 

Dec 23, 2023, 04:21 PM IST

chatGPT, वर्ल्डकप आणि बरंच काही...; 2023 मधील टॉप विकिपीडिया लेख तुम्ही वाचलेत पाहिजेत

विकिमीडिया फाऊंडेशनने नुकताच २०२३ मधील सर्वात लोकप्रिय विकिपीडिया लेखांची घोषणा करणारा अहवाल प्रसिद्ध केला. ChatGPT ते क्रिकेट विश्वचषक, या वर्षी विकिपीडियावर सर्वात लोकप्रिय काय होते ते येथे आहे.

Dec 23, 2023, 01:35 PM IST

रणबीर कपूरच्या 'ॲनिमल'ने रचला इतिहास, पठाण, गदर चित्रटाचाही विक्रम मोडला

Entertainment : बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कुमारच्या ॲनिमल चित्रपटाने इतिहास रचला आहे. 1 डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करत सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. प्रदर्शनाच्या तिसऱ्याच आवड्यातही ॲनिमलने दमदार कमाई सुरु ठेवली आहे. 

Dec 18, 2023, 11:21 AM IST

जगभरात सर्च झालेल्या Top 10 चित्रपटांमध्ये 3 भारतीय!

दरवर्षी अनेक चित्रपट प्रदर्शित होतात. त्यातील काहीच चित्रपट आहेत जे प्रेक्षकांची मने जिंकतात. अशात काही चित्रपट आहेत. जे ग्लोबल मुव्ही सर्चमध्ये जागा करू शकले. त्यात कोणते चित्रपट आहेत जे प्रेक्षकांच्या मनात राज्य करत होते. इतकंच नाही तर त्या चित्रपटांना ग्लोबल सर्चमध्ये देखील जागा मिळाली आहे. याशिवाय या यादीत तीन भारतीय चित्रपट देखील आहेत. 

Dec 11, 2023, 05:56 PM IST

'शाहरुख सर डंकीत सेक्स तर नाही ना?', चाहत्याच्या प्रश्नावर किंग खानने दिलं जबरदस्त उत्तर, म्हणाला 'तुझ्या वडिलांना...'

शाहरुख खानच्या आगामी 'डंकी' चित्रपटाची सध्या चाहत्यांनी प्रतिक्षा आहे. दरम्यान एक्सवरुन चाहत्यांशी संवाद साधताना शाहरुख खानने अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली. त्यातील काही उत्तरं व्हायरल झाली आहेत. 

 

Dec 7, 2023, 02:58 PM IST

बाहुबली, पठाणपेक्षा बिग बजेट असतात टीव्ही शो!

बाहुबली, पठाणपेक्षा बिग बजेट असतात टीव्ही शो!

Nov 8, 2023, 05:32 PM IST

वाढदिवसानिमित्तानं शाहरुखला 'हे' खास गिफ्ट देणार आहेत आर्यन आणि सुहाना

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा हा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्तानं त्याची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते मन्नतच्या बाहेर पोहोचले होते. इतकंच नाही तर त्याचे अनेक चाहते त्याला शुभेच्छा देत त्याला अनेक भेट वस्तू देखील देतात. दरम्यान, यंदा शाहरुखचा 58 वा वाढदिवस असून त्याचा मुलगा आर्यन आणि लेक सुहाना यांनी त्याला खास भेट देण्याचे ठरवले आहे. 

Nov 2, 2023, 06:36 PM IST

SRK च्या 'डंकी'चा टीझर रिलीज! पण 'डंकी' शब्दाचा अर्थ काय? टीझरमध्येच लपलीय हिंट

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा आज 58 वा वाढदिवस आहे. शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्तानं राजकुमारी हिरानी यांनी त्याच्या चाहत्यांना एक भेट दिली आहे. राजकुमार हिरानी यांनी 'डंकी' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे. हा चांगलाच चर्चेचा विषय ठरला असला तरी देखील अनेक लोक सध्या एकच गोष्ट सर्च करत आहेत आणि ती म्हणजे डंकीचा अर्थ काय. चला तर आज आपण डंकीचा अर्थ जाणून घेऊया...

Nov 2, 2023, 01:42 PM IST