pathaan

Pathaan मध्ये शाहरुख खानसोबत Salman ला पाहून प्रेक्षक झाले भावूक म्हणाले, 'मेरे करण-अर्जुन आ गए'

Shahrukh Khan आणि Salman Khan या दोघांना इतक्या वर्षांनंतर मोठ्या स्क्रिनवर पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे. 

Jan 26, 2023, 12:31 PM IST

Pathaan review: पठाणमधील शाहरूखच्या बॉडीवर अनुराग फिदा, म्हणाला "आरारारारर.. खतरनाक"

Pathaan Movie Review Shah Rukh Khan: चित्रपट पाहिल्यानंतर अनुराग थिएटरमधून बाहेर पडताना दिसला. त्यांनी थिएटरबाहेर थांबून माध्यमांशी संवाद (Anurag Kashyap On Paathan) साधला. 

Jan 25, 2023, 07:59 PM IST

Pathaan Movie Review : कसा आहे शाहरुख खानचा 'पठाण'? चित्रपट पाहण्याआधी वाचा रिव्ह्यू

सूर्यवंशीपासून क्रिशपर्यंत, पौराणिक राक्षसापासून टायगर सल्लूपर्यंत, शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटात प्रत्येक फॉर्म्युला आजमावण्यात आला आहे. टॉम क्रूझ किंवा विन डिझेलसारख्या हॉलिवूड स्टारच्या कोणत्याही एक्शन चित्रपटात करता येणारा स्टंट सिद्धार्थ आनंदने वापरला आहे.

Jan 25, 2023, 04:41 PM IST

Pathaan Leaked Online : रिलीजला काही तास शिल्लक असताना शाहरूखचा पठाण लीक, 'या' साईट्सने केला दावा!

Pathaan Leaked Online: चित्रपट प्रदर्शित (Pathaan Movie) व्हायला आता अवघे काही तास शिल्लक राहिलेले असताना हा सिनेमा ऑनलाईन लीक झाला आहे. 

Jan 25, 2023, 12:15 AM IST

Pathaan साठी 100 करोड रुपये, शाहरुख खानला पहिल्या चित्रपटासाठी मिळालं होतं केवळ इतकं मानधन

बॉलिवूडच नाही तर जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत शाहरुख खानचा समावेश होतो, पण तुम्हाला माहित आहे त्याला पहिल्या चित्रपटासाठी किती मानधन मिळालं होतं

Jan 24, 2023, 10:27 PM IST

Pathaan च्या प्रमोशनसाठी Shah Rukh Khan इंटरव्ह्यू का देत नाही? किंग खान म्हणतो...

Shah Rukh Khan,Pathaan: पठाण चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोय. 

Jan 24, 2023, 07:07 PM IST

Shahrukh Khan Viral Video : कधी काळी बुटांची जाहीरात करायचा, आज बॉलीवूडवर करतो राज्य, जुन्या जाहीरातीचा Video व्हायरल

Shahrukh Khan Viral Video : पठाण चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी सोशल मीडियावर Shahrukh Khan च्या जुन्या जाहीरातीचा Vidoe होतोय व्हायरल

Jan 24, 2023, 06:02 PM IST

Ajay Devgan on Pathaan: शाहरुखच्या 'पठाण' चित्रपटाबद्दल अजय देवगणचं मोठं विधान, म्हणाला "जे काही वाचलंय त्यानुसार...."

Ajay Devgan on Pathaan : शाहरुख खान चा पठाण प्रदर्शित होणार असल्याने सध्या मनोरंजन विश्वाच्या नजरा चित्रपटाकडे आहेत. चित्रपटावरुन झालेला वाद पाहता प्रदर्शनादिवशी आणखी काही वाद निर्माण होतोय का हे पाहावं लागणार आहे. यादरम्यान अजय देवगणने चित्रपटासंबंधी एक विधान केलं असून आपलं मत मांडलं आहे

 

Jan 24, 2023, 04:16 PM IST

'मी शाहरुख खानला ओळखत नाही' विधानावर मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण, म्हणाले 'काय संबंध, तो इतका मोठा...'

Assam CM on Shahrukh Khan :आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आपण शाहरुख खानला ओळखत नाही असं विधान केल्यानंतर एकच चर्चा सुरु झाली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं असून आपल्याला तो इतका मोठा व्यक्ती असल्याचं अजिबात माहिती नव्हतं असं म्हटलं आहे. तसंच पोस्टर फाडणं गुन्हा नसल्याचंही सांगितलं आहे. 

Jan 24, 2023, 08:53 AM IST

'Pathaan चित्रपट पाहिला मिळाला नाही तर...' शाहरुख खानच्या चाहत्याने दिली धमकी, पाहा Video

शाहरुख खानच्या चाहत्याने Video ट्विट करत धमकी दिली आहे, पण लोकांनी ट्रोल करत त्याला चांगलाच सुनावलं आहे 

Jan 21, 2023, 10:18 PM IST

Pathaan Movie: Controversy मध्ये अडकल्यानंतरही Pathaan चित्रपटला प्रेक्षकांची साथ...

Pathaan Advance Booking: मागच्या महिन्यात चर्चा होती ती म्हणजे पठाण या चित्रपटाची. या चित्रपटातील बेशरम रंग हे गाणं वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. या चित्रपटाला त्यामुळे अनेकांकडून विरोध होऊ लागला. या गाण्यात दीपिका पादूकोणच्या भगव्या बिकीनीवरून बराच कल्लोळ माजला होता. 

Jan 20, 2023, 07:36 PM IST

Shahrukh Khan Fees for Pathaan: 'पठाण' चित्रपटासाठी शाहरुख खानने किती मानधन घेतलंय माहिती आहे का?

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सध्या आपला आगामी चित्रपट 'पठाण'मुळे चर्चेत आहे. 25 जानेवारीला 'पठाण' चित्रपट प्रदर्शित होणार असून मनोरंजनासह इतर क्षेत्रांचंही याकडे लक्ष लागलं आहे. 

 

Jan 19, 2023, 12:25 PM IST

Shahrukh Khan च्या 'पठाण' चा ट्रेलर बुर्ज खलिफावर?

Shahrukh Khan च्या पठाणचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून दुबईतील बुर्ज खलिफाचे हे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल...

Jan 15, 2023, 11:27 AM IST

Shahrukh Khan - आशुतोष राणा ज्ञानी आणि अंतर्यामी, रेणुका शहाणे यांनी शाहरुखला दिलं 'हे' उत्तर

Shahrukh Khan नं केलेलं ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. त्यावर उत्तर देत रेणुका शहाणेनं एक पोस्ट शेअर केली आहे. 

Jan 14, 2023, 05:21 PM IST

Mallika Sherawat Troll: दीपिका पदुकोणनंतर मल्लिका शेरावत ट्रोल, भगव्या बिकनीतले फोटो व्हायरल

Mallika Sherawat स्विमिंग पूलमध्ये बिकनीतले Hot फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, पण या फोटोवरुन तिला ट्रोलचा सामना करावा लागतोय.

Jan 10, 2023, 10:23 PM IST