pathaan

Dunki Teaser : शाहरुख खानकडून डबल रिटर्न गिफ्ट; ‘डंकी’चा बहुप्रतीक्षित टीझर पाहिलात का?

Dunki Teaser : शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्तानं राजकुमार हिरानी यांनी त्याच्या चाहत्यांना भेट दिली आहे. 'डंकी'चा टीझर त्यांनी प्रदर्शित केला आहे. 

Nov 2, 2023, 12:42 PM IST

Leo Box Office Collection Day 1 : थलपति विजयचा बॉक्स ऑफिसवर गदर, शाहरुखही पडला मागे

Leo Box Office Collection Day 1 : लियो हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असताना. थलपति विजयनं शाहरुखला बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये मागे टाकले आहे. 

Oct 20, 2023, 12:22 PM IST

बॉक्स ऑफिसवर 'जवान'चं वादळ, 'गदर 2' सह सर्व रेकॉर्ड्सचा पालापाचोळा; फक्त 4 दिवसांत 500 कोटींपेक्षा अधिक कमाई

शाहरुख खानचा चित्रपट 'जवान' सध्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. पठाणच्या कमाईसह शाहरुख खानने बॉलिवूडला आश्चर्याचा धक्का दिला होता. पण जवान चित्रपटाने तर अक्षरश: वादळ आणलं आहे. फक्त 4 दिवसात चित्रपटाने कमाईच्या सर्व रेकॉर्ड्सचा पालापोचाळा केला आहे. 

 

Sep 11, 2023, 11:49 AM IST

रितेश देशमुखनं पाहिला 'जवान', प्रेक्षकांना आव्हान करत म्हणाला, 'हातातलं सगळं सोडून द्या आणि...'

Riteish Deshmukh on Jawan: जवान या चित्रपटानं सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख यानंही शाहरूख खानचा जवान हा चित्रपट पाहिला असून आता त्यानं ट्विटरवरून खास प्रतिक्रियाही दिली आहे.

Sep 10, 2023, 04:11 PM IST

'जवान' की 'गदर 2'; तीन दिवसांतच झाली पोलखोल; कमाईचे खरे आकडे आले समोर

शाहरुख खानचा चित्रपट 'जवान' बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. पहिल्याच दिवशी जबरदस्त ओपनिंग घेतल्यानंतर 3 दिवसांत चित्रपटाने कमाईचे नवे रेकॉर्ड रचले आहेत. 

 

Sep 10, 2023, 12:45 PM IST

'तुझ्या पोराला ड्रग्स प्रकरणात अडकवून...', किरण मानेनीं पोस्ट करत केलं शाहरुखच्या 'जवान'च प्रमोशन!

Kiran Mane Shah Rukh Khan : किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शाहरुख खानची केली पाठराखण? तुम्हालाही वाचून बसला धक्का...

Sep 4, 2023, 07:14 PM IST

सलमान खानही 'गदर' करण्यासाठी सज्ज! 'टायगर 3'चं पोस्टर रिलीज

Tiger 3 Poster Release: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे 'टायगर 3' या चित्रपटाची. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या चित्रपटाचे पोस्टर हे चांगलेच व्हायरल झाले आहे. 

Sep 2, 2023, 04:07 PM IST

जय माता दी! शाहरूखची पावलं वैष्णोव देवीकडे...

Shahrukh Khan at Vaishno Devi : सध्या चर्चा आहे ती म्हणजे शाहरूख खान याची. त्याच्या चित्रपटांची सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळते. आता त्याचा जवान हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्तानं त्यानं वैष्णोव देवी गाठले आहे. 

Aug 30, 2023, 01:56 PM IST

'गदर 2' 400 कोटींच्या दिशेनं... यापूर्वी 'या' चित्रपटांनी गाठलाय आकडा!

सध्या सगळीकडे चर्चा आहे ती सनी देओलच्या 'गदर 2' ची चर्चा सुरु आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून 8 व्या दिवशी चित्रपटानं 300 कोटींचा आकडा पार केला तर 9 दिवसात चित्रपटानं 336 कोटींचा आकडा पार केला आहे. आता हा चित्रपट 400 कोटींचा आकडा लवकरच पार करणार अशी अपेक्षा होती. त्यात चला जाणून घेऊया कोणत्या चित्रपटांनी सगळ्यात आधी 400 कोटींचा गल्ला केला आहे.  

Aug 20, 2023, 03:36 PM IST

सर्वात वेगवान २०० कोटी पार करणारे चित्रपट कोणते?

Fastest 200 Cr Movies in Bollywood: गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर आपल्याला एकच नाव दिसतंय आणि ते म्हणजे 'गदर 2' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर एकामागे एक असे रेकॉर्ड मोडले आहेत. पठाणनंतर बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये 'गदर 2' हा देखील एक आहे. या दोन चित्रपटांव्यतिरिक्त कोणत्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली हे जाणून घेऊया...

Aug 17, 2023, 06:12 PM IST

तारा सिंगचा बॉक्स ऑफिसवर 'गदर', 250 कोटींचा आकडा पार; 'पठाण'ला देणार का टक्कर?

Gadar 2 Box Office Collection Day 6 : 'गदर 2' नं बॉक्स ऑफिसवर सहाव्या दिवशी इतकी कमाई केली की प्रेक्षकांना आश्चर्य होतं आहे. इतकंच नाही तर चित्रपट एकामागे एक रेकॉर्ड तोडत असल्याचे पाहून प्रेक्षकांना आनंद होतं आहे. 

Aug 17, 2023, 10:48 AM IST

Gadar 2 Box Office Collection Day 3: बॉक्स ऑफिसवर सनी देओलचा 'गदर'; तिसऱ्या दिवशीच्या कमाईनं मोडले रेकॉर्ड

Gadar 2 Box Office Collection Day 3 : 'गदर 2' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर एकामागे एक असे अनेक रेकॉर्ड मोडले आहे. चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर केलेली कमाई पाहता अनेकांना आश्चर्य झाले आहे. 

Aug 14, 2023, 08:08 AM IST

बॉलिवूडच्या 'या' चित्रपटांनी पहिल्याच दिवशी केली भरघोस कमाई; आकाडा वाचून बसेल धक्का

Higest Opening Films: सध्या चर्चा आहे ती म्हणजे Gadar 2 या चित्रपटाची ज्यानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. रजनीकांत यांच्या Jailor या चित्रपटानंही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. परंतु तुम्हाला माहितीये का हेही चित्रपट आहेत जे बॉक्स ऑफिसवर हीट ठरले आहेत. 

Aug 11, 2023, 07:46 PM IST

भर कार्यक्रमात रणवीरने शेअर केलं बेडरूम सिक्रेट, दीपिकाही लाजली; पाहा Video

Ranveer Singh On bedroom secrets: रणवीर आणि दीपिका अनेक अवॉर्ड फंक्शनमध्ये सहभागी होतात. एवढंच नाही तर जिथं संधी मिळेल तिथं नाचण्याची आणि धमाल करण्याची संधी सोडत नाही.

Jun 13, 2023, 12:13 PM IST

Entertainment : 2023 मध्ये या बिग बजेट चित्रपटांची उत्सुकता? बॉलिवूडचे लागलेत 2500 कोटी रुपये

Entertainment Movie : 2022 मध्ये #boycott ट्रेंडचा फटका बॉलिवूडच्या (Bollywood) अनेक चित्रपटांना बसला. बोटावर मोजण्या इतके चित्रपट सोडल्यास अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटले. पण शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) पठाणने (Pathaan) नव्या वर्षात बॉक्स ऑफिसवर (Box Office) जवळपास 500 कोटींची कमाई करत सर्वच विक्रम मोडले. आता या वर्षात प्रेक्षकांना आणखी मजेदार चित्रपटांची मेजवाणी मिळणार आहे. 

May 5, 2023, 09:28 PM IST