मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस, कोकण आणि मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट
Maharashtra Rain Updates: मुंबईसह ठाणे, पालघर आणि कोकणातील काही भागात चांगला पाऊस झाला आहे. अशातच आज पुन्हा एकदा हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून या भागातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Jun 30, 2023, 10:20 AM IST'या' राज्यांमध्ये धो धो पाऊस कोसळणार ! हवामान खात्याचा इशारा
राज्यात पावसाचा जोर जरी कमी झाला असला तरी मुंबईसह ठाणे परिसरात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे.
Sep 3, 2022, 07:46 AM ISTगोंदियात अनेक प्रवासी अडकले पुराच्या पाण्यात
In Gondia, many passengers were trapped in the flood water
Aug 16, 2022, 06:00 PM ISTVideo | गोंदियात पावसाचं थैमान, मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या रस्त्यावर 4 फूट पाणी
Heavy rain in Gondia, 4 feet water on the road leading to Madhya Pradesh
Aug 16, 2022, 01:05 PM ISTपावसाची महाराष्ट्रभर जोरदार हजेरी
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अनुकूल हवामानामुळे पश्चिम किनारपट्टीवर वरुणराजा चांगलाच प्रसन्न झालेला दिसतोय. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावलीय. आज दिवसभर कोकणात काय दैना उडवलीय पावसानं... टाकूयात एक नजर...
Jul 3, 2012, 07:04 PM IST