अटल पेन्शन योजना, १० हजार प्रति महिना होणार पेन्शन?
केंद्र सरकार अटल पेन्शन योजना घेतलेल्या लोकांसाठी खुशखबर घेऊन येत आहे. मोदी सरकारच्या या योजनेंतर्गत मिळणाऱ्या मासिक पेन्शनच्या रकमेत वाढ करुन ही रक्कम १० हजार होऊ शकते.
Jun 13, 2018, 05:04 PM ISTमोदी सरकारचा मोठा निर्णय, महिन्याला ६-१८ हजार रुपये जास्त मिळणार
केंद्र सरकारनं सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.
Jun 12, 2018, 10:25 PM ISTमासिक पेंशन सरकार दुप्पट करणार?
मोदी सरकार पेंशन धारकांना मोठी आनंदवार्ता देणार आहेत.
Mar 16, 2018, 11:43 AM ISTसर्वांना मिळणार पीएफ आणि पेंशन, सरकारने तयार केला मसुदा
संघटीत आणि असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या श्रमिक किंवा कर्मचाऱ्यांना पीएफ आणि पेंशनची सुविधा मिळणार आहे.
Mar 11, 2018, 03:12 PM ISTSBI खातेधारकांसाठी महत्वाची बातमी, जमा करा 'हे' प्रमाणपत्र अन्यथा...
पेन्शनधारकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. अन्यथा तुमच्या बँक अकाऊंटमध्ये येणारी रक्कम थांबवण्यात येईल.
Nov 21, 2017, 04:33 PM ISTपेन्शनचा लाभ घेण्यासाठी बोगस स्वातंत्र्यसैनिकांची बनवेगिरी
देशासाठी प्राणांची आहुती देणा-या स्वातंत्र्यसैनिकांबद्दल सगळ्यांनाच अभिमान आहे. पण केवळ पेन्शनचा लाभ घेण्यासाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे स्वातंत्र्यसैनिक असल्याचं कसं भासवलं जातं, याचे पुरावेच झी २४ तासच्या हाती आलेत. काय आहे हे बोगस स्वातंत्र्यसैनिक प्रकरण, पाहूयात हा रिपोर्ट...
Nov 3, 2017, 11:43 AM IST2006 ते 2009 दरम्यान निवृत्त झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 26, 2017, 10:16 AM ISTमुंबई | 'झी हेल्पलाईन'मुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचं टेन्शन मिटलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2017, 10:28 PM ISTपिंपरी-चिंचवडच्या चंद्रकांत कुलकर्णींचं मोदींकडून दुसऱ्यांदा कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिंपरी चिंचवडमधल्या चंद्रकांत कुलकर्णी यांचं मन की बातमधून दुस-यांदा कौतुक केलं.
Sep 24, 2017, 10:51 PM ISTपिंपरी-चिंचवडच्या चंद्रकांत कुलकर्णींचं मोदींकडून दुस-यांदा कौतुक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 24, 2017, 09:13 PM ISTगुड न्युज: पेन्शनसाठी आता बॅंकेत खेटे घालण्याची गरज नाही
सरकारी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर पेन्शन मिळविण्यासाठी होणारी ससेहेलपट आता थांबणार आहे.
Aug 7, 2017, 10:28 AM ISTकेंद्र सरकारी कर्मचा-यांना निवृत्तीच्या दिवशीच मिळणार पीएफ-पेन्शन
केंद्र सरकारी कर्मचा-यांना सरकारनं दिलासा दिला आहे. केंद्र सरकारी कर्मचा-यांना आता त्यांच्या निवृत्तीच्या दिवशीच पीएफ तसंच पेन्शन मिळणार आहे.
Jul 20, 2017, 11:04 PM IST...यासाठी आता आधार कार्ड गरजेचं!
कर्मचारी भविष्य निधी संघटना अर्थात ईपीएफओनं आपल्या 50 लाख पेन्शनधारकांना आणि जवळपास चार करोड भागधारांना आधार कार्ड सादर करणं अनिवार्य केलंय.
Jan 7, 2017, 11:54 AM ISTपेन्शन मंजूर झाल्यामुळे माजी नौसैनिकांचा आनंदोत्सव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 26, 2016, 07:49 PM ISTEPFO सदस्यांना पेन्शन ठरवण्याचा अधिकार, कंपनीची पूर्वसंमती गरज नाही!
कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी म्हणजे ईपीएफओच्या सदस्यांना आता आपली पेन्शन ठरवण्याचा अधिकार मिळणाला आहे.
Aug 19, 2016, 04:55 PM IST