First Marriage On Earth : पृथ्वीवर सगळ्यात पहिली नवरी कोण होती? कोणी बनवले लग्नाचे नियम आणि विधी?
Manu and Shatrupa : सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ (Marriage Video) पाहिला मिळतात. नवरदेव आणि नवरीचे (bride groom video) डान्स व्हिडीओ तर सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये असतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे की, या पृथ्वीवर (First Marriage On Earth) सगळ्यात पहिलं लग्न कोणाचं (First Married Couple) झालं. कोण होती पहिली वधू...लग्न, विधी, मंत्र हे सगळं कसं सुरु झालं...
Feb 25, 2023, 10:37 AM ISTZodiac : 'या' 4 राशीचे पुरुष असतात Best Husband, पत्नीला सन्मान देतात आणि असतात Romantic
Zodiac Signs : प्रत्येक मुलीचा स्वप्नाचा राज कुमाराबद्दल वेगवेगळ्या कल्पना असतात. प्रेम करणारा, आपल्याला राणी सारखा ठेवणारा, आपल्या सन्मान करणारा आणि Romantic असावा...पण आपल्याला कसं कळेल की तो जोडीदार बेस्ट नवरा आहे की नाही, तर ज्योतिषशास्त्र (Astrology Today In marathi) तुम्हाला नक्कीच मदत करेल.
Feb 25, 2023, 09:13 AM ISTOptical Illusion : चित्रात तुम्हाला पहिले काय दिसलं? उत्तरावरून जाणून घ्या तुमचं व्यक्तिमत्व
ऑप्टीकल इल्यूजन पाहून तुम्हाला कळणार तुमचं व्यक्तिमत्व, पाहा फोटो
Sep 1, 2022, 09:39 PM IST