पेट्रोलच्या भावात वाढ, डिझेलचे दर उतरले
पेट्रोलच्या किमतीत अत्यल्प वाढ झाली आहे. पेट्रोल प्रतिलीटर 13 पैशांनी महाग झालंय तर डिझेलच्या किमतीत प्रतिलीटर 12 पैशांनी कपात झाली आहे.
Dec 1, 2016, 07:47 AM ISTपेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. सध्या नोटा बदली करण्यासाठी नागरिक थोडा त्रास सहन करत आहेत. पण आता या बातमीमुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळणार आहे.
Nov 15, 2016, 09:45 PM ISTस्कूल बस असोसिएशननं पुकारलेला बंद मागे
स्कूल बस असोसिएशननं 15 नोव्हेंबरपासून पुकारलेला बंद मागे घेतल्यामुळे राज्यातल्या लाखो पालकांना दिलासा मिळाला आहे.
Nov 14, 2016, 02:54 PM ISTपेट्रोल पंप चालकांचं आंदोलन तूर्तास मागे
पेट्रोल पंप चालकांचं आंदोलन तूर्तास मागे
Nov 4, 2016, 09:57 PM ISTपेट्रोल पंप चालकांचं आंदोलन तुर्तास मागे
पेट्रोलपंप वितरकांनी त्यांचं आंदोलन तुर्तास मागे घेतले आहे, तेल वितरक आणि पेट्रोलपंप वितरकांच्या बैठकीत हा निर्णय झाला. आंदोलन तुर्तास मागे घेतल्याने वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे. कारण राज्यातील अनेक शहरात सकाळपासून पेट्रोलपंपावर इंधन भरण्यासाठी रांगा लागल्या होत्या.
Nov 4, 2016, 08:08 PM ISTपेट्रोल पंप चालकांचा संप दुसऱ्या दिवशीही सुरुच, इंधन खरेदी बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2016, 03:18 PM ISTपेट्रोलचा तुटवडा जाणवणार, दुसऱ्या दिवशीही इंधन खरेदी बंद
विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी मुंबईसह देशभरातील पेट्रोलियम वितरकांनी दुसऱ्या दिवशीही इंधन खरेदी बंद कायम ठेवली आहे. त्यामुळे आज दुपारपर्यंत मुंबईतील 250 पेट्रोलपंपांपैकी बहुतांश पेट्रोल पंपांतील इंधनसाठा संपण्याची शक्यता आहे.
Nov 4, 2016, 08:34 AM ISTदिवाळीआधी सामान्यांच्या खिशावर महागाईचा 'स्ट्राईक', पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये मोठी वाढ
पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये मोठी दरवाढ करण्यात आली आहे.
Oct 15, 2016, 07:42 PM ISTपेट्रोल 58 पैशांनी महाग तर डिझेल 31 पैशांनी स्वस्त
आज मध्यरात्रीपासून पेट्रोलच्या किंमतीत प्रती लीटर 58 पैश्यांनी वाढ झाली आहे.
Sep 16, 2016, 07:51 AM ISTचेंबूर: पोलिसांच्या पथकातील 6 पोलीस जखमी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 4, 2016, 01:24 PM ISTपेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ
मुंबई : पेट्रोलच्या किंमतीत लीटरमागे ३.३८ रुपयांनी वाढ जाहीर करण्यात आलीय तर डिझेलच्या किंमतीत लीटरमागे २.६७ रुपयांनी वाढ झालीय.
यानंतर मुंबईत पेट्रोलसाठी ६८.४१ रुपये प्रति लिटर तर डिझेलसाठी ५८.२५ रुपये प्रति लिटरसाठी मोजावे लागतील.
आज मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू होणार आहे.
Aug 31, 2016, 08:31 PM ISTपेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये कपात
पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये कपात करण्यात आली आहे.
Aug 15, 2016, 11:48 PM ISTपंपचालकांच्या विरोधासमोर सरकार झुकलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 5, 2016, 11:16 PM IST