petrol

राज्यातील पेट्रोल पंपचालकांचा ७ सप्टेंबरला बंदचा इशारा

मुंबई वगळता राज्यातल्या पेट्रोल पंपचालकांनी ७ सप्टेंबरला बंदचा इशारा दिला आहे. राज्यातील २५ महापालिकेतील पेट्रोल पंपचालकांकडून बंदचा इशारा देण्यात आला आहे. 

Sep 4, 2015, 08:58 PM IST

पेट्रोल २ रूपये, डिझेल ५० पैशांनी स्वस्त

पेट्रोल २ रूपये, डिझेल ५० पैशांनी स्वस्त

Sep 1, 2015, 10:17 AM IST

पेट्रोल, डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता

आज मध्यरात्रीपासून पेट्रोल, डिझेलचे दर पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे १ सप्टेंबरपासून देशात पेट्रोल, डिझेलचे दर कमी होणार असल्याचं कळतंय.

Aug 31, 2015, 01:15 PM IST

पेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता

आता बातमी तुमच्या कामाची. आगामी काळात भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे.

Aug 22, 2015, 09:40 AM IST

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पेट्रोल-डिझेलच्या दरात कपातीची घोषणा

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला नागरिकांना एक खुशखबर मिळालीय. आज रात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा एकदा कमी होणार आहेत. 

Aug 14, 2015, 11:14 PM IST

दोन दिवस बघा वाट, पेट्रोल-डिझेल आणखी होऊ शकतं स्वस्त

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमतीत मोठी घसरण झालीय. त्यामुळं १६ ऑगस्टपासून पेट्रोल-डिझेलचे दर आणखी स्वस्त होण्याची आशा आहे. तेल कंपन्या प्रत्येक पंधरवाड्यात आंतरराष्ट्रीय किमती किंवा डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या विनिमय दरानुसार पेट्रोल आणि डिझेल्या किमतीत बदल करत असतात. 

Aug 13, 2015, 11:22 PM IST

पेट्रोल, डिझेलसह सिलिंडर स्वस्त

पेट्रोल, डिझेलसह सिलिंडर स्वस्त

Aug 1, 2015, 10:37 AM IST

पेट्रोल, डिझेलसह सिलिंडर स्वस्त

पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाचा गॅस आज रात्रीपासून स्वस्त झाला आहे.

Jul 31, 2015, 10:52 PM IST

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत दोन रुपयांची कपात

एक आनंदाची आणि सर्वसामान्यांना दिलासादायक अशी बातमी... देशभरात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झालाय. 

Jul 16, 2015, 09:39 AM IST

पेट्रोल - डिझेल स्वस्त

अलिकडेच दरात वाढ करण्यात आलेल्या पेट्रोल-डिझेल पुन्हा एकदा स्वस्त झाले आहेत.

Jul 1, 2015, 09:19 AM IST

मुंबईत पेट्रोल-डिझेलची टंचाई

मुंबईत पेट्रोल आणि डिझेलची टंचाई भासत असल्याचं म्हटलं जात आहे, ही टंचाई पुढील तीन दिवस कायम राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 

Jun 17, 2015, 04:33 PM IST