नवी दिल्ली : अलिकडेच दरात वाढ करण्यात आलेल्या पेट्रोल-डिझेल पुन्हा एकदा स्वस्त झाले आहेत.
पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केल्यानंतर अखेर केंद्र सरकारने आता त्यांच्या दरात कपात केली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यामुळे पेट्रोल ३१ पैशांनी तर डिझेल ७१ पैशांनी स्वस्त झाले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.