Budget 2025: मोदी सरकार नोकरदारांना देणार करसवलतीपेक्षाही मोठा दिलासा? EPFO ची रक्कम...
Budget 2025 Expectations: कोट्यवधी कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार असून यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये यासंदर्भातील घोषणा होण्याची शक्यता आहे.
Jan 14, 2025, 12:05 PM ISTनोकरदारवर्गाला मोठा झटका, कंपन्यांनी जमा नाही केले PF चे ६.२५ हजार कोटी रुपये
नोकरदार वर्गासाठी एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. कारण, पीएफ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत मोठा घोटाळा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. देशभरातील दिग्गज कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या पीएफचे ६.२५ हजार कोटी रुपये जमाच केले नसल्याचं वृत्त समोर येत आहे. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकार...
Apr 12, 2018, 05:10 PM ISTमोबाईल अॅप, SMS,मिस्ड कॉलद्वारे पीएफ खातं आणि पेंशनची माहिती
कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ)नं पीएफ अकाऊंटच्या डिटेल्स मिळविण्यासाठी मोबाइल अॅप्लिकेशन आणि इतर फोन आधारित सेवा सुरू आहे. ईपीएफओच्या सदस्यांसाठी तीन नवे मोबाईल अॅपवरील सेवा सुरू केल्या आहेत.
Sep 17, 2015, 04:59 PM ISTआता 'तीन' दिवसात 'पीएफ' तुमच्या 'हाती'
पीएफच्या पैशांसाठी आता तुम्हाला कार्यालयाच्या पायऱ्या झिजवायची गरज नाही, कारण भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून पीएफच्या पैशांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सोय डिसेंबरपासून सुरु होत आहे. त्यामुळे पीएफच्या क्लेमचा वेग वाढणार असून त्याचा लाभ ५ कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांना होईल. ऑनलाईन अर्जामुळे तीन दिवसात पीएफचे पैसे मिळणे शक्य होणार आहे.
Nov 24, 2014, 05:41 PM IST