पीएफ खात्याबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी...
तुमच्या फायद्याच्या ५ गोष्टी...
Oct 26, 2019, 03:34 PM ISTतुमच्या पीएफ खात्यातील रक्कम कशी तपासाल?
पीएफ खात्यातील बॅलेन्स चेक करण्यासाठी...
Oct 21, 2019, 01:56 PM IST
पीएफबाबत गुडन्यूज, व्याजदर वाढीवर शिक्कामोर्तब
पीएफधारकांसाठी एक चांगली बातमी आहे.
Sep 24, 2019, 11:38 PM ISTProvident Fund: नोकरदारांना दिलासा; पीएफचा व्याजदर ८.६५ टक्क्यांवर
ईपीएफओच्या देशभरातील तब्बल ६ कोटी खातेधारकांना या निर्णयाचा लाभ मिळेल.
Aug 31, 2019, 07:35 AM ISTGood News | पीएफवरील व्याज दरात वाढ
नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक गुडन्यूज आहे.
Apr 27, 2019, 04:41 PM ISTखासगी क्षेत्रातही घसघशीत निवृत्ती वेतन, सर्वोच्च न्यायालयाकडून याचिका रद्द
खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना खसघशीत निवृत्तीवेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Apr 3, 2019, 07:20 PM ISTGood News : पीएफच्या व्याज दरात वाढ
केंद्र सरकारने पीएफ अर्थात भविष्य निर्वाह निधीच्या व्याज दरात वाढ केली आहे.
Feb 21, 2019, 07:29 PM ISTखूशखबर! पीएफच्या व्याजदरात वाढ होण्याची शक्यता
भविष्य निर्वाह निधी व्यवस्थापन मंडळाच्या विश्वस्तांची बैठक येत्या २१ फेब्रुवारीला दिल्लीत होते आहे.
Feb 14, 2019, 08:33 AM ISTपीएफ खात्याचे ५ फायदे तुम्हाला माहितीये ?
कर्मचाऱ्याच्या पगाराचा १२ टक्के भाग पीएफ म्हणून कापला जातो.
Dec 14, 2018, 03:06 PM ISTकर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! पीएफ संदर्भात केंद्राचा मोठा निर्णय
नोकरी गेल्यावर किंवा सोडल्यावर आर्थिक अडचणीत सापडलेल्या कर्मचाऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
Dec 13, 2018, 07:53 PM ISTGood News : पीएफच्या व्याजदरात वाढ
भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफच्या व्याजदरात वाढ करण्यात आले.
Oct 16, 2018, 10:18 PM ISTपीएफ खात्याबद्दल तुमच्या फायद्याच्या ५ गोष्टी
कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ) ला गुंतवणुकीचा चांगला पर्याय म्हणून पाहिलं जातं.
Oct 12, 2018, 12:00 AM ISTमिस कॉल देऊन जाणून घ्या PF अकाऊंटमधील बॅलेन्स
नोकरदारांसाठी पीएफ ही त्यांच्या आयुष्यभराची पुंजी असते. भविष्याच्या दृष्टिकोनातून हा निधी अतिशय महत्त्वपूर्ण असतो. पीएफ मधील पैसे निवृत्तीपर्यंत न काढण्याचा अनेकांचा मानस असतो. मात्र पीएफ मध्ये किती पैसे जमा झालेत हे जाणून घेणे कठीण होते. परंतु, हे काम आता सोपे झाले आहे. पीएफ मध्ये जमा झालेल्या रक्कमेचा आकडा जाणून घेण्यासाठी तुम्हाला काही खास करण्याची आवश्यकता नाही. तुमच्या मोबाईलवरून देखील तुम्ही पीएफ बॅलन्स जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल द्यायचा आहे आणि तुम्हाला त्याबद्दलची माहिती कळेल.
Mar 22, 2018, 10:19 AM ISTमिस कॉल द्या आणि मिळवा PF बद्दलची माहिती...
युनिवर्सल अकाऊंट नंबर पोर्टलवर रजिस्टर सदस्य आता ईपीएफओबद्दलची माहिती एका मिस कॉलमध्ये मिळवू शकतो.
Mar 13, 2018, 09:01 AM IST