सर्वांना मिळणार पीएफ आणि पेंशन, सरकारने तयार केला मसुदा
संघटीत आणि असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या श्रमिक किंवा कर्मचाऱ्यांना पीएफ आणि पेंशनची सुविधा मिळणार आहे.
Mar 11, 2018, 03:12 PM ISTपीएफ न मिळाल्यानं कॅन्सरचा उपचार नाही, मुंबई मनपा कर्मचाऱ्याचा मृत्यू
पाच वर्षे झगडूनही ना हक्काचा पीएफ मिळाला, ना पेन्शन...
Dec 25, 2017, 10:39 PM ISTपीएफ न मिळाल्यानं कॅन्सरचा उपचार नाही, मुंबई मनपा कर्मचाऱ्याचा मृत्यू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 25, 2017, 09:32 PM ISTEPFOने सुरु केली नवी सेवा, ५ स्टेप्स वापरत जनरेट करा UAN
पीएफ खातेधारकांसाठी एक महत्वाची बातमी आहे.
Nov 21, 2017, 07:18 PM ISTपीएफ खातेधारकांसाठी वाईट बातमी? कमी होऊ शकतो व्याज दर
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे इपीएफओ (EPFO) खातेधारकांसाठी एक चिंताजनक बातमी समोर येत आहे.
Nov 10, 2017, 03:45 PM ISTखुशखबर : नोकरी बदलताच EPF अकाऊंट आपोआप ट्रान्सफर होणार
खासगी नोकरी करणाऱ्यांना नोकरी बदलल्यावर पीएफ अकाऊंटला टान्सफर करताना मोठा त्रास सहन करावा लागतो.
Oct 10, 2017, 08:18 PM ISTपीएफ (PF)आणि पीपीएफ (PPF)दोन्हीत काय आहे फरक?
आपल्यापैकी अनेक लोक असे आहेत ज्यांना पीएफ (PF)आणि पीपीएफ (PPF)या दोन्ही मध्ये प्रचंड गोधळ असतो.
Oct 1, 2017, 01:11 PM ISTइथे गुंतवल्यास टॅक्सही वाचेल, मिळेल जास्त रिटर्न्स
पीएफ, पीपीएफ, एफडी, एनपीएस आणि एनएससी याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ...
Sep 25, 2017, 11:43 PM ISTGood News,पीएफच्या बंद खात्यांवरही मिळणार व्याज
तुम्ही नोकरी सोडली असेल किंवा तुमचे पीएफचे खाते बंद असेल तर तुम्हाला त्याची चिंता करण्याची गरज नाही. या बंद खात्यांवर व्याज मिळणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून चालू नसलेल्या खातेधारकांनाही आता व्याज मिळणार आहे.
Aug 23, 2017, 07:57 PM ISTसरकारी कर्मचारी आणि पेंशनधारकांसाठी खूशखबर
पेंशनधारकांसाठी लवकरच एक चांगली बातमी मिळू शकते. मोदी सरकार सगळ्या पेंशनधारकांना मेडिकल बेनिफिटची एक योजना आणणार आहे. पण पेंशनधारकांना ईपीएफचा मेंबर असचं आवश्यक असणार आहे. सोबतच सरकारी कमचाऱ्यांच्या पेंशन स्कीममध्ये सुधार आणण्यासाठी एक उच्च स्तरीय कमिटी देखील नेमली जाणार आहे.
Jul 29, 2017, 11:44 AM ISTकेंद्र सरकारी कर्मचा-यांना निवृत्तीच्या दिवशीच मिळणार पीएफ-पेन्शन
केंद्र सरकारी कर्मचा-यांना सरकारनं दिलासा दिला आहे. केंद्र सरकारी कर्मचा-यांना आता त्यांच्या निवृत्तीच्या दिवशीच पीएफ तसंच पेन्शन मिळणार आहे.
Jul 20, 2017, 11:04 PM ISTपीएफबाबत गुडन्यूज, दहा दिवसांत मिळणार तुमची रक्कम
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतील (पीएफ) रक्कम काढू इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज आहे. काही कारणांमुळे पीएफ खात्यातील रक्कम काढू घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची आणि अर्जाची पूर्तता केल्यानंतर प्रत्यक्ष रक्कम खात्यात जमा होण्यासाठी बराच अवधी लोगतो. आता यापुढे ही रक्कम दहा दिवसांमध्ये खात्यात जमा होईल.
May 17, 2017, 12:44 PM ISTपीएफ धारकांना ५० हजार रुपयांचा ‘लॉयल्टी-कम-लाइफ’ लाभ
सलग २० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ योगदान देणाऱ्या सदस्यांना भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) निवृत्तीच्या वेळी ५० हजार रुपयांचा ‘लॉयल्टी-कम-लाइफ’ लाभ देणार आहे.
Apr 14, 2017, 11:50 AM ISTगुडन्यूज : आता पीएफ काढू शकता मोबाईलद्वारे
नोकरी करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी. तुमचा भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफ तुम्ही ऑनलाईन काढण्याबरोबरच आता मोबाईलद्वारे काढू शकता.
Apr 11, 2017, 08:26 AM ISTGood News : पीएफमधील पैसे काढा आता ऑनलाइन
कर्मचारी भविष्य निधी संघटनेचे (ईपीएफओ) सदस्य एप्रिल २०१७पासून ऑनलाइन पीएफचे पैसे काढू शकतात.
Feb 14, 2017, 08:57 AM IST