तीन नेत्यांच्या वाढदिवसामुळे पिंपरीत फ्लेक्सचा महापूर
तीन मातब्बर नेत्यांच्या वाढदिवासामुळे पिंपरी चिंचवड शहरातलं राजकारण ढवळून निघालं. एकापाठोपाठ आलेल्या या वाढदिवसांनी शहरात सर्वत्र फ्लेक्सचा पूर आला होता. वर्तमानपत्रांची पानं जाहीरातींनी भरुन गेली होती. मात्र या वाढदिवसांनी सामन्य जनतेला काय मिळालं हा प्रश्न कायम आहे.
Feb 17, 2013, 08:04 PM ISTमावळ प्रकरणी पोलिसांना २४ लाख रुपये?
मावळ आंदोलनादरम्यान पुरवण्यात आलेल्या पोलिस बंदोबस्तापोटी पिंपरी-चिंचवड महापालिकेनं पोलिसांना 24 लाख रुपये देण्याचं मंजूर केलंय. एवढंच नाही तर पुढंही बंदोबस्तासाठी पैसे लागले तर ते देण्याची तरतूदही करण्यात आलीय. त्यामुळं या योजनेसाठी महापालिका आणि पर्यायने राष्ट्रवादी काँग्रेस किती आग्रही आहे हे पुन्हा सिद्ध झालंय.
Jan 21, 2013, 08:30 PM ISTपिंपरी-चिंचवडमध्ये माणुसकीचा मृत्यू
पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा सुरक्षेचे धिंडवडे काढणारी आणि मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. चाकणमध्ये रिक्षा चालकाचा उदामपणा माणुसकीला घातक ठरला आहे. त्यावर कडी म्हणून मदत करणाऱ्यांने थेट पैशाचीच मागणी केली.
Dec 23, 2012, 09:55 PM ISTपवारकाका आले पिंपरीमध्ये, पण अजितदादा आहेत कुठे?
अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात आज दस्तुरखुद्द शरद पवार यांनी कित्येक वर्षानी पाऊल ठेवलं. गेली कित्येक वर्ष पिंपरी चिंचवड शहराचा कारभार छोटे पवार पाहत आहेत. शरद पवार यांचा कार्यक्रम असताना अजित पवार यांच्या अनुपस्थितीमुळं अपेक्षेप्रमाणं बरेच प्रश्न निर्माण झाले.
Dec 2, 2012, 08:27 PM ISTपिंपरी-चिंचवडमध्ये उद्यान गेलं चोरीला!
विहीर चोरीला गेल्याचा किस्सा कदाचित आपण चित्रपटात पाहिला असेल....पिंपरी चिंचवडमध्ये विहीर नाही, पण उद्यान चोरीला गेलंय....ऐकून दचकलात! पण, असाच किस्सा घडलाय...
Nov 11, 2012, 07:43 PM ISTअजितदादांचा झंझावाती दौरा
अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये झंझावाती दौरा करून अनेक विकासकामांचा आढावा घेतला.. तर काही कामांचं उद्घाटन केलं. वरकरणी हा अजित पवारांचा हा दौरा नियोजित वाटत असला तरी शहरात गेले काही दिवस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेली मरगळ दूर करण्यासाठी असल्याचं स्पष्ट झालंय.
Nov 4, 2012, 06:47 PM ISTपिंपरी-चिंचवडमध्ये धावणार मेट्रो
पिंपरी चिंचवड पालिका हद्दीत मेट्रो प्रकल्प राबवायला सर्वसाधारण सभेनं मंजुरी दिलीय. पिंपरी चिंचवड पालिका भवन ते स्वारगेट या मार्गाची लांबी 16 किलोमीटर इतकी आहे. तसंच या मार्गावर एकूण 15 थांबे असतील
Sep 25, 2012, 08:20 AM ISTपिंपरी-चिंचवडमध्ये स्फोट
पिंपरी-चिंचवडमध्ये एक छोटा स्फोट झालाय. डांगे चौकातल्या मार्केटसमोर ही घटना घडलीय. मात्र स्फोटाच्या कारणाचा उलगडा अजून झालेला नाही. या स्फोटात एक लहान मुलगा जखमी झाल्याची माहिती आहे.
Aug 17, 2012, 05:12 PM ISTअतिक्रमणविरोधात नागरिकांची दगडफेक
कुठल्याही परिस्थितीत अनधिकृत बांधकामांवर हातोडा पडणारच, असं म्हणत पिंपरी-चिंचवडच्या आयुक्तांनी त्यांची ठाम भूमिका जाहीर केली होती. लगेचच आज दिघीमध्ये हातोडा पडायला सुरुवातही झाली.
Aug 9, 2012, 08:45 AM ISTपुण्यात CCTV; गोळा करणार ३० कोटी रुपये
पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी ३० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
Aug 5, 2012, 03:23 PM ISTअजित पवारांना धमकी, राष्ट्रवादीत खळबळ
पिंपरी चिंचवड मध्ये आयुक्तांना आलेल्या धमकी पत्रात अजित पवार यांचा उल्लेख आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या घटनेचा निषेध केलाय. आम्ही या धमक्यांना घाबरत नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसनं स्पष्ट केलंय.
Jul 28, 2012, 04:36 PM ISTआयुक्तांना धमकी, अजितदादांना आव्हान?
पिंपरी चिंचवडमध्ये आयुक्त श्रीकर परदेसी यांना जीवे मारण्याची धमकी देणार पत्र मिळाल्यामुळ एकाच खळबळ उडाली असली तरी आता या मुद्द्यावर राजकीय रंग चढू लागले आहेत. ही धमकी जरी आयुक्तांना असली तरी अप्रत्यक्षपणे हे आव्हान दादांनाच असल्याची चर्चा आहे.
Jul 22, 2012, 06:37 PM ISTदादा, इथं काय कारवाई करणार?
‘दिव्या खाली अंधार’ ही म्हण सध्या पिंपरी चिंचवड महापालिकेला तंतोतंत लागू पडतेय. बेकायदा बांधकामावर हातोडा चालवणाऱ्या महापालिकेचीच इमारतच बेकायदा असल्याचं समोर आलंय.
Jul 11, 2012, 01:26 PM ISTअपघातांना आमंत्रण देणारा उड्डाणपूल
'एकहाती सत्तेमुळे पिंपरीचा विकास करु शकलो', असं उदाहारण अजित पवार नेहमीच देतात. पण याच विकासकामांमध्ये कशा प्रकारे भ्रष्टाचार झालाय याची अनेक उदाहरणं समोर आली आहेत.
Jun 14, 2012, 08:31 PM ISTप्रशासनाचा व्यर्थ अर्थसंकल्प...
पिंपरी-चिंचवडमध्ये ज्या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी तीन महिन्यापूर्वीच सुरु झालीय तो अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. महापालिकेचा अर्थसंकल्प २,८६२.५४ कोटी रुपयांचा असणार आहे. विशेष म्हणजे हा अर्थसंकल्प प्रशासनानं सादर केल्यामुळं त्यामध्ये नगरसेवकांची कोणतीही भूमिका नव्हती.
Jun 13, 2012, 08:21 PM IST