बाबा वेंगाप्रमाणे नास्त्रेदमसची भविष्यवाणी खरी ठरतेय! 2025 बाबत केली होती मोठी भविष्यवाणी
Baba Vanga Predictions: गूढ आणि सांकेतिक भविष्यवाणी मांडणारे बाबा वेंगा लोकप्रिय आहेतच. पण यासोबतच नास्त्रेदमस यांची देखील चर्चा आहे. नास्त्रेदमस यांनी 2025 बाबत केलेली भविष्यवाणी खरं ठरत आहे.
Jan 14, 2025, 11:06 AM ISTSouth Korea Plane Crash: 'मी माझे अखेरचे शब्द...,' विमान दुर्घटनेआधी प्रवाशाचा कुटुंबाला मेसेज, 'आमच्या विमानाच्या पंख्यात...'
South Korea Plane Crash: अनेक प्रवाशांना विमानाच्या इंजिनमधून आगीच्या ज्वाला येताना दिसल्या. तसंच यावेळी त्यांनी अनेक स्फोट ऐकले.
Dec 29, 2024, 04:12 PM IST
रशियाच्या मिसाईलमुळे विमान कोसळलं; पुतीन यांनी अझरबैजानची मागितली माफी
Russian President Vladimir Putin Apologises To Azerbaijan Plane Crash
Dec 29, 2024, 12:50 PM ISTदक्षिण कोरियामध्ये विमानाचा अपघात; 28 प्रवाशांचा मृत्यु
Meta information for South Korea Plane Crash 28 Casualty
Dec 29, 2024, 10:10 AM ISTKazakhstan plane crash video : अल्लाहच्या नावाचा धावा अन् आक्रोश; विमान क्रॅश होण्यापूर्वीची थरकाप उडवणारी दृश्य समोर...
Kazakhstan plane crash video : प्रवाशानं मोबाईलमध्ये चित्रीत केला भीतीचा माहोल. पाणून धडकीच भरतेय. कझाकस्तानमधील विमान दुर्घटनेनं संपूर्ण जग हादरलं.
Dec 26, 2024, 11:07 AM IST
कझाकिस्तानध्ये मोठी दुर्घटना! प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं, आतापर्यंत 42 जणांचा मृत्यू
कझाकिस्तानमधील अकातू विमानतळजवळ एक प्रवासी विमान कोसळलं आहे. दुर्घटनेत आतापर्यंत 42 जणांचा मृत्यू झाला आहे.
Dec 25, 2024, 01:41 PM ISTमॉस्कोला जाणारे विमान अफगाणिस्तानात कोसळलं; रात्रीपासून रडावरुन झालं होतं गायब
Plane Crash : रशियाच्या मोरोक्कोमध्ये जाणारे एक विमान अफगाणिस्तानात कोसळलं आहे. सुरुवातीला हे विमान भारतीय असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र हे विमान भारतीय नाही असे भारत सरकारनं स्पष्ट केलं आहे.
Jan 21, 2024, 01:18 PM ISTविमान समुद्रात कोसळून प्रसिद्ध अभिनेत्याचा मृत्यू; दोन्ही मुलीही दगावल्या! क्रॅशचा Video आला समोर
Actor Died In A Plane Crash: तो त्याच्या दोन्ही मुलींबरोबर विमानाने प्रवास करत असतानाच अचानक विमानात तांत्रिक बिघाड झाला आणि विमान थेट समुद्रामध्ये कोसळलं.
Jan 6, 2024, 07:30 AM ISTरशियात मोठी विमान दुर्घटना; पुतिन यांचे विरोधक असलेल्या वॅग्नर प्रमुख प्रिगोझिनचा मृत्यू?
मॉस्कोजवळ पीटसबर्गमध्ये खासगी विमान कोसळलं. विमान दुर्घटनेत 10 जण ठार झाले.
Aug 23, 2023, 11:55 PM ISTमुलाकडे विमान सोपवत वडील पिऊ लागले बिअर, नंतर थरकाप उडवणारा प्रकार; बातमी ऐकताच आईनेही संपवलं जीवन
Viral Video: ब्राझीलमधील (Brazil) एका खासगी विमान दुर्घटनेत 11 वर्षीय मुलगा आणि त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, दुर्घटनेआधीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत वडील बिअर पित असून, मुलाकडे विमानाचं नियंत्रण देण्यात आल्याचं दिसत आहे.
Aug 9, 2023, 12:02 PM IST
Flight Viral Video : किंकाळा, आरडाओरडा अन् धूर...हजारो फूट उंचीवर विमानात प्रवासी अडकले...
Flight Viral Video: हजारो फूट उंचीवर असलेल्या विमानात बघावं तिकडे धूर आणि प्रवाशांचा आरडाओरड आणि किंचाळ्या...हा भयानक व्हिडीओने झोप उडवली आहे.
Apr 26, 2023, 09:32 AM ISTPlane Crash : पायलट होण्याआधीच स्वप्नांचा चक्काचूर; विमान कोसळून प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा मृत्यू
Plane Crash In Madhya Pradesh : गोंदियातील बिरसी विमानतळावरून या प्रशिक्षणार्थी विमानाने उड्डाण केले. उड्डानानंतर या प्रशिक्षणार्थी विमानाला मध्य प्रदेशाच्या बालाघाट जिल्ह्यात अपघात झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत पायलट आणि एक प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा मृत्यू झाला आहे.
Mar 18, 2023, 08:12 PM ISTCheetah Helicopter Crashes: धक्कादायक! भारतीय लष्कराचं चीता हेलिकॉप्टर कोसळलं, 2 पायलट शहीद
Army’s Cheetah helicopter crashes: नुकतंच जम्मू कश्मिरमध्ये चीता हेलिकॉप्टर कॅश झालं होतं. त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा मोठी दुर्घटना घडली आहे.
Mar 16, 2023, 02:54 PM ISTIAF Plane Crash : वायुसेनेच्या 3 विमानांना एकाच दिवशी अपघात, मन हेलावून टाकणारं दृश्य
Plane Crash: राजस्थान (Rajasthan) आणि मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) दोन मोठे विमान अपघात झाले आहेत. (Plane Crash) भारतीय वायुसेनेची दोन चार्टर्ड (Chartered Aircraft) विमाने मध्यप्रदेशच्या मुरैना येथे आणि एक चार्टर्ड विमान राजस्थानच्या भरतपूरमध्ये कोसळले. राजस्थानच्या भरतपूरमध्ये वायुसेनेचं विमान प्रशिक्षणादरम्यान कोसळले.
Jan 28, 2023, 02:47 PM ISTPlane Crash । भारतीय वायुसेनेच्या 3 विमानांना एकाच दिवशी अपघात; 2 पायलट गंभीर
IAF Plane Crash Two major accidents in Rajasthan-MP, 3 aircraft including Sukhoi-30 and Miraj 2000 crash
Jan 28, 2023, 01:10 PM IST